दरवर्षी किती पुरुष स्वत:चं आयुष्य संपवतात?
भारतात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या 66 हजारांवरुन थेट 1 लाखांच्या पार पोहोचली आहे.
Dec 12, 2024, 03:26 PM ISTगर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार
Health News : तुमच्यासोबतही गर्दीच्या ठिकाणी गेलं, की असंच काही होतं का? पाहा अशा वेळी नेमकं काय करायचं?
Nov 28, 2024, 12:40 PM IST
सकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला
सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...
Nov 9, 2024, 06:57 PM IST'त्या मोबदल्यात मला...', 'तुला पुढची कतरीना बनवतो' म्हणत अभिनेत्रीकडे 'तसल्या' गोष्टीची मागणी
Actress Asked For Favour: अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या संघर्षातील दिवसांबद्दल सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना तिला आलेल्या कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात...
Nov 4, 2024, 03:02 PM ISTआणखी एक परिवार अंधश्रद्धेचा बळी! दोघांचा मृत्यू, 2 बेशुद्ध आणि दोघे झाले वेडे; काय आहे प्रकरण?
Chhattisgarh crime: कधीकाळी सुखी म्हणवणारा परिवार अंधश्रद्धेला बळी पडला आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
Oct 19, 2024, 01:56 PM IST'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा
Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा.
Oct 18, 2024, 11:19 AM IST
रात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप
Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत झोप लागत नाही... तर आजच बदला ही सवय
Sep 1, 2024, 06:40 PM ISTसायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल
तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडतात का की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु असेल. तुम्हाला ते जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कसं जाणून घ्यायचं हे सुचत नाही. अशात आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतात.
Sep 1, 2024, 05:16 PM ISTरोज एक तास करा व्यायाम 'हे' होतील फायदे
रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. स्वतःसाठी एक तास देऊन बघा आणि फरक बघा.
Aug 19, 2024, 03:49 PM ISTमनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 सोप्या Meditation Techniques
मन शांत राहणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण मनात शांतता नसेल तर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. काही करण्याची इच्छा होत नाही. चला तर जाणून घेऊया बेस्ट मेडिटेशन टेक्निक्स...
Aug 9, 2024, 04:36 PM ISTShrawan 2024 : कसं करतात शिव ध्यान ? काय आहेत याचे फायदे
भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच शिवभक्त श्रावणातील सोमवारी महादेवांची उपासना करतात.
Aug 7, 2024, 03:48 PM ISTरात्री झोप येत नाही? मग करा 'हे' सोपे योगासनं, निद्रानाश होईल दूर
रोजच्या धावपळीमुळे आणि मानसिक ताणावाने अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. पुरेशी झोप न झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणूनच जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर रोज रात्री काही सोपे योगासनं केले तर निद्रानाशाची समस्या जाणवत नाही.
Jul 23, 2024, 07:16 PM IST
सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचे 'हे' जबरदस्त फायदे
Morning Walk Benefits: रोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचे आपल्या आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे. प्रत्येक दिवशी मॉर्निंग वॉक करणे आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर. सूर्य उगवल्यानंतर जर तुम्ही मॉर्निंग वॉकला गेलात तर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळते
Jul 9, 2024, 12:44 PM ISTChild Mental Health : भयंकर! सर्दी- खोकल्यानंही तुमच्या मुलांना येऊ शकतं डिप्रेशन
पावसाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये ही सर्दी खोकल्यासारख्या व्याधी जडणं हे अत्यंत सामन्य आहे. बदलतं वातावरण आणि वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. मात्र याच सामान्य व्याधी आता मानसिक आरोग्य खराब होण्यामागचं कारण ठरत आहेत हे सिद्ध होत आहे.
Jul 4, 2024, 10:41 AM IST
मनात सतत Negative विचार येतात? तर फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आनंद हवा असतो. मात्र, त्यासाठी त्याला नकारात्मक विचारांपासूनही दूर राहणं महत्वाचं असतं. पण, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहता आपल्या मनात नकारात्मक विचार आल्याशिवाय राहत नाही.
Jun 22, 2024, 06:00 PM IST