कोरोना काळात दीपिकाने उपस्थित केला मानसिक आरोग्याचा मुद्दा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे.
May 2, 2021, 06:22 PM ISTबिग बी म्हणतात, कोरोनामुळं मानस्थिती ढासळतेय....
विलगीकरणात कसे आहेत अमिताभ बच्चन....
Jul 27, 2020, 12:47 PM ISTCoronavirus : लॉकडाऊनच्या काळात असं जपा लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य
सावध राहा पण, चिंतीत नको...
Apr 2, 2020, 01:16 PM ISTधक्कादायक! भारतात मानसिक रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ
दर सात माणसांमध्ये एक जण मनोरुग्ण
Dec 24, 2019, 09:00 AM ISTमानसिक आरोग्य चांगलं तंदुरूस्त ठेवण्यासाठी हे करा
दगदगीच्या जीवनशैलात तणाव निर्माण होणं साधारण गोष्ट आहे. त्यामुळे स्वत: ला मानसिकरित्या तंदुरूस्त ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे.
Dec 23, 2019, 06:42 PM ISTमानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन
आरोग्याकडे लक्ष न दिल्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होत असतो.
Jul 20, 2019, 06:10 PM ISTशारीरिक आणि मानसिक आरोग्यावर संगीताची मोहिनी
वेगवेगळ्या अभ्यासानुसार संगीताचं सामर्थ्य समोर आले आहे. ताणतणाव कमी करण्यात संगीताची मोठी मदत होते. एका रिसर्चनुसार म्युझिक आपलं आरोग्य ठणठणीत राखण्यास काम करतं.
Jun 20, 2019, 02:34 PM ISTफक्त खेळ म्हणून नव्हे तर या 'आरोग्यदायी' फायद्यांसाठी फूटबॉल खेळा
हॉवर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या रिसर्चच्या अहवालानुसार, नियमित 30 मिनिटं फुटबॉल खेळल्याने सुमारे 300 ते 500 कॅलरीज बर्न होतात.
Jun 20, 2018, 03:51 PM ISTअतिविचाराने उद्भवतात आरोग्याच्या 'या' गंभीर समस्या!
अतिविचार किंवा चिंता यामुळे समस्या कमी होणार नाही तर उलट आजारपण वाढेल.
Jun 20, 2018, 09:01 AM ISTमित्र-मैत्रिणींशिवाय असा दूर करा एकटेपणा....
प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक चढउतार होत असतात.
May 12, 2018, 10:25 AM ISTकठीण प्रसंगातही रहा पॉझिटीव्ह या १० टिप्सच्या संगे!
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात.
Mar 16, 2018, 01:14 PM ISTसेल्फी काढणे हा मानसिक आजार?
आजकाल आपण पाहतो की तरूणाईला सेल्फीची भलतीच क्रेझ आहे.
Dec 19, 2017, 12:07 PM ISTअनेक अडथळे दूर करत काढला मार्ग- कंगना राणावत
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपले मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे स्पष्ट केले.
Oct 31, 2017, 04:57 PM ISTमानसिक आजारावर फायदेशीर असं स्मार्टफोन अॅप
सध्याच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत ताण खूप वाढला आहे. ताण-तणाव व बदलते जीवनमान यामुळे अनेक मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा त्या आजाराचे निदान लवकर होत नाही किंवा त्याबद्दलची कल्पना देखील येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अॅप तयार केले आहे.
Aug 18, 2017, 09:51 AM ISTआता ऑफिसमधून बिनधास्त घ्या सुट्टी
अनेक जण ऑफिसमधून सुट्टी घेण्यास संकोच करतात. सुट्टी घेण्याने आपले इंप्रेशन खराब होईल अशी त्यांना भिती असते. मात्र आम्ही तुम्हाला हा सल्ला देतोय की बिनधास्त ऑफिसमधून सुट्टी घ्या. स्वत:साठी, मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी, पुन्हा फ्रेश होण्यासाठी.
Apr 6, 2016, 09:36 AM IST