MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं
Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Feb 6, 2023, 09:02 AM ISTMhada Lottery 2023 | थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं
mhada lottery for ten thousand houses in colaba South Mumbai
Jan 28, 2023, 08:25 AM ISTMhada Lottery 2023 : मुंबईत असणार हक्काचं घर; म्हाडाकडून शे- दोनशे नव्हे तब्बल 8000 घरांची सोडत
Mhada Lottery 2023 : तुम्हीही स्वत:च्या घरासाठी पैशांची जुळवाजुळव करताय का? ही सोडत तुमच्यासाठीच. पाहा म्हाडाच्या नव्या प्रकल्पांमधील इमारती आणि नव्या घरांमध्ये काय सुविधा असतील...
Jan 21, 2023, 07:44 AM ISTMhada lottery 2023 : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो
MHADA Lottery Mumbai 2023 : सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको नवं नवीन योजना आणत असतात. पण या म्हाडा आणि सिडकोचे फार्म भरणं अनेकांना डोक्याला ताप वाटतो. पहिल्यांदाच अर्ज भरताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.
Jan 20, 2023, 11:36 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTMhada Lottery 2023 :थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं; कुलाबा येथे दहा हजार घरांची लॉटरी
आता थेट साऊथ मुंबईमध्ये घर खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं बांधली जाणार आहेत. कुलाबा ( Colaba Mumbai) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Jan 17, 2023, 03:26 PM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM ISTMhada Lottery 2023 : घरासाठी अर्ज करत आहात, आधी बदलेल्या म्हाडा नियमांबाबत जाणून घ्या
Mhada Lottery News : मुंबई, पुणे येथे घर घेणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, म्हाडाने आपल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे घरांसाठी अर्ज करताना आधी नियम जाणून घ्या.
Jan 13, 2023, 10:40 AM ISTAngaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं
Sakat Chauth Vrat 2023 : नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली आहे.
Jan 10, 2023, 07:31 AM ISTMhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.
Jan 8, 2023, 09:27 AM ISTMHADA Documents : म्हाडाचे घर मिळणे अधिक सोपे, केवळ या 6 कागदपत्रांची आवश्यकता
Mhada Lottery : म्हाडाने नवीन वर्षात घरांची सोडत जाहीर केली आहे. (Mhada Lottery 2023) अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, म्हाडाच्या मुंबई विंगमध्ये एकदाच नोंदणी केली जाईल. ज्याच्या मदतीने, अर्जदारांना म्हाडाच्या इतर विभागांच्या ऑनलाइन लॉटरी योजनेत प्रवेश मिळेल.
Jan 5, 2023, 10:15 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा
Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून नवी उत्पन्नमर्यादा लागू. नोंदणी करायच्या आधी पाहून घ्या तुम्ही कोणत्या गटातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि काय आहेत आवश्यक कागदपत्र
Jan 5, 2023, 08:00 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल
Mhada Lottery 2023 : हाच तो दिवस! गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हीही हक्काचं घर खरेदी करण्याच्या प्रयत्नांत आहात का? आज अखेर तो दिवस उजाडलाय....
Jan 5, 2023, 07:04 AM ISTMHADA Home : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची, अनामत रक्कमेत तब्बल पाच पटीने वाढ
Mhada News : स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Jan 4, 2023, 08:13 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Jan 3, 2023, 07:55 AM IST