पुण्यात म्हाडाची पहिली सोडत जाहीर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरणतर्फे मुंबई बाहेरची पहिली सोडत अर्थात लॉटरी पुण्याच्या बालेवाडीत पार पडली. यावेळी विविध आर्थिक गटातल्या अनेक गरजूंना घराची सोडत लागलीये.
Dec 17, 2016, 11:17 AM ISTगिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन
गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघांच्यावतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केले. गिरणी कामगारांना म्हाडाच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत.
Dec 2, 2016, 01:00 PM ISTगिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत
म्हाडाने गिरणी कामगारांसाठी गुडन्यूज दिली आहे. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या २४१७ घरांची सोडत २ डिसेंबरला काढणार आहे.
Nov 18, 2016, 09:06 PM ISTम्हाडा लॉटरी न लागलेल्यासाठी महत्त्वाची बातमी
मुंबईतील म्हाडाच्या ९७२ घरांच्या लॉटरीमध्ये ज्या व्यक्तींना स्थान मिळाले नाही, अशा व्यक्तींची अनामत रक्कम कधी मिळणार हा प्रश्न आता सर्वांना सतावत असेल.
Aug 10, 2016, 10:40 PM ISTम्हाडाची सोडत जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 02:19 PM ISTहेमांगी कवीचे घराचे स्वप्न साकार
मुंबईत घर असावे असे स्वप्न सामान्य माणसाप्रमाणेच अनेक तारे तारकाही उराशी बाळगून असतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे आज ९७२ घरांची सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
Aug 10, 2016, 01:57 PM ISTम्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत जाहीर
म्हाडाच्या मुंबईतील 972 घरांची सोडत आज निघणार आहे. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं अशा सगळ्यांच्या नजरा आजच्या तारखेकडे लागल्या होत्या.
Aug 10, 2016, 09:07 AM ISTम्हाडाच्या घरांमध्ये आमदार-खासदारांना आरक्षण
सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने घरं वितरीत करतं. म्हाडाने ९७२ घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या यादी तयार करतांना म्हाडाने सर्वसामान्यांचा विचार केलेला दिसतच नाही. म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत.
Jun 23, 2016, 05:57 PM ISTसामान्यांसाठी म्हाडाची लॉटरी निघणार
गिरणी कामगारांपाठोपाठ सामान्यांसाठीही म्हाडाच्या घरांची जाहिरात काढण्यात येणार आहे. सामान्यांसाठी मुंबई महापालिका परिक्षेत्रात एक हजार 11 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिलीय.
Apr 19, 2016, 08:08 AM ISTम्हाडाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा
'कोकण म्हाडा'च्या ठाणे, विरार, मीरा रोड आदी ठिकाणच्या ४,२७५ घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली.
Feb 25, 2016, 10:50 AM ISTम्हाडाचा निकाल असा पाहा
म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती.
Feb 24, 2016, 06:49 PM ISTम्हाडा लॉटरी विजेते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 02:22 PM ISTम्हाडा लॉटरीची सोडत आज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 12:46 PM ISTLive Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा
म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Feb 24, 2016, 10:39 AM IST