mhada

Mhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या

Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची. 

Apr 13, 2023, 07:51 AM IST

MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.

Apr 6, 2023, 05:07 PM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 19 एप्रिल तारीख लक्षात ठेवा...

Mhada Konkan Lottery 2023 : मुंबईत आपलंही एक घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या सर्व नागरिकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Apr 4, 2023, 08:08 AM IST

Jitendra Awhad: "माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने गेली, आयुष्यभर मला...", जितेंद्र आव्हाड यांची भावुक पोस्ट!

Jitendra Awhad, Tata Cancer Hospital: म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला.

Mar 29, 2023, 04:11 PM IST

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर...

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता म्हाडा घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील 2 हजार 48 घरांसाठी आजपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.  अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे. अंदाजे 20 ते 25 लाख इतकी किंमत या घरांची आहे. 

Mar 17, 2023, 08:22 AM IST

Mhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?

Mhada Lottery News : वेतनश्रेणी, कुटुंब आणि काही गरजा या सर्व गोष्टींच्या आधारे म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतचील इच्छुकांसाठी घरं उपलब्ध करून दिली जातात. Housing Market च्या तुलनेत या घरांच्या किमती बऱ्याच फरकानं कमी असतात. 

Mar 10, 2023, 08:02 AM IST

Mhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

 

Mar 9, 2023, 08:46 AM IST

MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज

Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region)  एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या? 

Mar 8, 2023, 07:11 PM IST

Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं

Mhada Lottery 2023 : हक्काचं घर हवंय, पण आर्थिक जुळवाजुळव जमत नाहीये? हरकत नाही. म्हाडाची ही सोडत तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आताच पाहा... 

 

Feb 16, 2023, 07:44 AM IST

MHADA : म्हाडाची 35- 45 लाख रुपयांत मिळणारी म्हाडाची घरं कशी आहेत? VIDEO पाहून तुम्ही नक्कीच अर्ज भराल

Mhada Lottery 2023 in Marathi :  सध्या सर्वसामान्यांने म्हाडा लॉटरी 2023 च्या नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. अशातच ज्या घरांसाठी तुम्ही अर्ज करत आहात ते दिसतात कसे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

Feb 14, 2023, 03:32 PM IST

Mhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL

Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे. 

Feb 13, 2023, 12:43 PM IST

MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं

Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. 

Feb 6, 2023, 09:02 AM IST