थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हाडाने एमएसआरडीसीकडे कर्ज परतफेडीऐवजी जमीनीची मागणी केली आहे.
Dec 19, 2023, 11:46 PM ISTमुंबईलाही लाजवेल अशी तिसरी मुंबई! सुविधांची यादी पाहून तुम्हीही कराल शिफ्ट होण्याचा विचार
Mumbai News : स्वप्नांची नगरी, मायानगरी, देशाची आर्थिक राजधानी आणि सर्व सोयीसुविधा असणारं एक शहर अशी ओळख असणाऱ्या मुंबईला आता टक्कर देणारं शहर उभं राहणार आहे.
Dec 19, 2023, 09:11 AM IST
VIDEO | 384 कोटींचा भुर्दंड सरकारने केला माफ, म्हाडाच्या 56 वसाहतींची सेवा शुल्क माफी
Housing Minister Atul Save announced 384 crores have been waived off by the government
Dec 15, 2023, 06:00 PM ISTम्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड; समोर आलं धक्कादायक वास्तव
Mumbai Mhada : कोणत्या म्हाडा वसाहतीत घडला हा धक्कादायक प्रकार? यंत्रणांना सुगावा लागताच एकाचा अटक, दोघं फरार. पाहा सविस्तर वृत्त
Dec 11, 2023, 07:26 AM IST
म्हाडाचा विकासकांना मोठा दिला; विलंब झाला तरी 12 टक्केच व्याज भरावे लागणार
विकासकांना विविध शुल्क भरण्यासाठी हफ्ते भरण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणारे व्याज 18 वरून 12 टक्क्यांवर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार व्याजदर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेय.
Dec 4, 2023, 11:22 PM ISTMHADA | म्हाडा पुणे मंडळाची 5 डिसेंबरला 5,863 घरांसाठी सोडत
Mhada Pune Mandal Lotterry for 5863 homes
Nov 29, 2023, 08:55 PM ISTPune MHADA : म्हाडामध्ये घरं घेण्यांचं पुणेकरांचं स्वप्न लांबणीवर
Pune Mhada Housing Lottery Draw Postponed
Nov 24, 2023, 08:20 AM ISTदहा वर्षांपासून रिक्त असेलल्या ११,१८४ सदनिका म्हाडा विकणार; कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी
म्हाडाच्या विभागीय मंडळांमधील विक्रीअभावी रिक्त सदनिका विक्रीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रीअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होणार आहे.
Nov 22, 2023, 09:49 PM ISTतब्बल 248 प्रकल्पांवर महारेराची कारवाई; म्हाडा प्रकल्पही रदद्, तुमचं घर यामध्ये नाही ना?
Real Estate News : प्रस्ताविक आणि बांधकामाधीन प्रकल्पांवर महारेराची करडी नजर. विकासकांच्या चुकीचा अनेकांनाच फटका. पाहा नेमकं काय घडलंय...
Nov 21, 2023, 09:32 AM ISTम्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती
Mhada Homes : म्हाडाच्या घरांचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशात येतो तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकांचीची आर्थिक जुळवाजुळव सुरु होते. आता अशाच प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी.
Nov 21, 2023, 08:17 AM IST
Mhada | म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी मुदतवाढ, 18 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार अर्ज
Mhada Konkan Mandal House Extension
Oct 16, 2023, 09:40 PM ISTगिरणी कामगार अन् वारसांसाठी विशेष अभियान; 'या' ठिकाणी सादर करा आवश्यक कागदपत्रे
Mill workers News : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (mhada) बृहन्मुंबईतील ५८ बंद /आजारी गिरण्यांमधील कामगार व त्यांच्या वारसांसाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे.
Oct 2, 2023, 09:00 PM ISTम्हाडा आणि MMRDA मध्ये तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार; रामदास आठवले यांचे आश्वासन
तृतीयपंथीयांसाठी एम एम आर डी ए ;म्हाडाच्या घरांमध्ये काही घरे राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार अश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.
Sep 26, 2023, 10:52 PM IST
गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा
Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Aug 21, 2023, 04:30 PM ISTMhada lottery | घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरमध्ये म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत
Mhada Lottery 2023 pune kokan and sambhajinagar
Aug 17, 2023, 07:15 PM IST