mhada

Solapur Mhada NCP Chief Sharad Pawar Hints To Contest Lok Sabha Election People Reacts PT2M24S

सोलापूर | पवारांवर माढयातली जनता का आहे नाराज ?

सोलापूर | पवारांवर माढयातली जनता का आहे नाराज ?
Solapur Mhada NCP Chief Sharad Pawar Hints To Contest Lok Sabha Election People Reacts.

Feb 12, 2019, 08:20 PM IST
Sharad Pawar Contest Lok Sabha Election From Mhada PT3M23S

मुंबई | शरद पवार निवडणूकीच्या रिंगणात

मुंबई | शरद पवार निवडणूकीच्या रिंगणात 

Feb 9, 2019, 04:35 PM IST

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना धमकी

विकासक आणि समाजकंटकांकडून माझ्या जिवाला धोका असल्याचं पत्र म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिसांना दिलंय. उदय सामंत हे शिवसेनेचे आमदार आहेत.

Dec 19, 2018, 06:00 PM IST

खुशखबर ! पुढच्यावर्षी म्हाडाच्या मुंबईतल्या घरांची संख्या दुप्पट होणार

मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर...

Dec 16, 2018, 04:47 PM IST

मुंबईकरांसाठी खूषखबर, दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत

दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत निघणार आहे. तब्बल ११९४ घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

Oct 12, 2018, 08:21 PM IST

Good News : म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

 मुंबईत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार. 

Oct 11, 2018, 11:39 PM IST

Good News : दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी

 मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

Sep 18, 2018, 11:05 PM IST

म्हाडाची घरे परवडत नसल्याने केली परत

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत ३६ पैकी २९ जणांनी मिळालेली घरं परवडत नसल्याचं कारण देऊन परत केली. 

Sep 5, 2018, 07:06 PM IST

कोकण: म्हाडाने रचला नवा इतिहास; पहिल्याच दिवशी विजेत्यांना देकारपत्र

२७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पात्रता तपासणी विशेष शिबीर म्हाडा मुख्यालयात सुरु करण्यात आलंय.

Aug 28, 2018, 09:37 AM IST

म्हाडाची लॉटरी फुटली; ९०१८ घरांची विक्रमी ऑनलाईन सोडत

 ऑनलाईन सोडतीसाठी ५५,३२४ अर्ज होते वांद्र्याच्या गृहनिर्माण भवन या मुख्यालयात या सोडतीचे थेट वेब कास्टींग करण्यात आलं.

Aug 25, 2018, 01:58 PM IST

म्हाडाच्या ९०१८ घरांसाठी आज विक्रमी ऑनलाईन सोडत

सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन सोडत काढली जाईल. 

Aug 25, 2018, 07:46 AM IST

Good News : कोकण मंडळ सदनिका सोडतीला मुदतवाढ

कोकण मंडळाच्या  सदनिका  सोडतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सोडत आता  २५ ऑगस्ट रोजी संगणकीय पद्धतीने काढण्यात येणार आहे.   

Aug 7, 2018, 11:33 PM IST

'म्हाडा'वर लाजिरवाणी वेळ... विजेत्यांकडून 'घर'वापसी!

४७५ स्क्वेअर फिट घरासाठी १.९६ कोटी रुपये किंमत

Jul 21, 2018, 09:51 AM IST