milind deora join eknath shinde

मिलिंद देवरांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी! लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या हालचालींना सुरुवात

Former Congress MP Milind Deora: मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यास दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे. 

Jan 14, 2024, 07:28 AM IST