milk news

Milk Price Hike: महागाईचा डबल अटॅक! दुधाचे दर आणखी वाढणार, काय आहे कारण वाचा सविस्तर...

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वसाम्यांना आणखी एक झटका बसणार आहे. दरम्यान येत्या काळात दुधाचे दर (Milk Price ) आणखी पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची भीती इंडियन डेअरी असोसिएशनचे (Indian Dairy Association) संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली आहे. 

Oct 19, 2022, 09:35 AM IST

Milk : दूध प्यायल्यानंतरही आणि आधी या वस्तू खाऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान

Wrong Milk Combination:  लहान मुले असो वा वडीलधारी, दूध हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. दुधाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

Aug 13, 2022, 10:30 AM IST

अमूलशिवाय इतर ब्रॅण्डचं दूध वापरताय तर तुम्हालाही हा धक्का

आता दूध आणायला जर जात असाल तर तुम्ही जरा जास्तीच पैसे हातात ठेवा.

Mar 5, 2022, 06:22 PM IST