milkha singh

Gondia Milkha Singh Parimol Parasmode PT3M33S

VIDEO| मजुरी करणारा परिमोल ठरला 'अनमोल'

Gondia Milkha Singh Parimol Parasmode

Sep 18, 2021, 10:45 PM IST

Tokyo Olympics | नीरज चोप्राकडून Golden Medel मिल्खा सिंह यांना समर्पित

भालाफेकपटू नीरज चोप्राने  (Neeraj Chopra) भारतासाठी या स्पर्धेचा शेवट गोड आणि गोल्डन करुन दिला. 

Aug 7, 2021, 08:12 PM IST

WTC Final | Team India च्या खेळाडूंनी हातावर का बांधल्यात काळ्या पट्ट्या?

महामुकाबला सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान भारतीय खेळाडूंनी हाताला काळ्या फिती लावल्या होत्या.

Jun 19, 2021, 06:30 PM IST

खेळाच्या मैदानात भेट झाली...कॉफी निमित्तानं प्रेम...लग्नासाठी मुख्यमंत्र्यांना करावी लागली मध्यस्थी

प्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. 

Jun 19, 2021, 11:35 AM IST

मिल्खा सिंह यांनी ऑल्मपिकमधील शूजचा 'या' कारणासाठी केला होता लिलाव

मॅडम तुसाद म्युझियममध्ये उडान सिख यांना वेगळं स्थान मिळालं 

Jun 19, 2021, 10:36 AM IST

मिल्खा सिंग यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याची भावूक पोस्ट; 'तुम्ही कायमचं...'

मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे क्रीडाविश्वालाचं नाही तर बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. 

Jun 19, 2021, 10:35 AM IST

फ्लाइंग सिख मिल्खासिंग यांची संपूर्ण जगावर जादू...! रोम ऑलिम्पिकआधी रचले 'हे' विक्रम

कधीही न विसरता येणारं व्यक्तीमत्त्व...ऑलिम्पिकआधी मिल्खासिंग यांची आपल्या नावावर हे रेकॉर्ड केले होते. 

 

Jun 19, 2021, 10:33 AM IST

मिल्खा सिंग यांना का म्हटले जाते 'फ्लाइंग सिख'? पाकिस्तानने का दिला हा किताब? जाणून घ्या

 'फ्लाइंग सिख' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली.

Jun 19, 2021, 10:31 AM IST

मिल्खा सिंह यांचं कोरोनामुळे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

कोरोना विरुद्ध लढाईत हरले 'फ्लाइंग सिख' मिल्खा सिंह

Jun 19, 2021, 06:42 AM IST

धक्कादायक! दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीनं  साथ सोडली, कोरोना विरुद्धची झुंज अपय़शी

Jun 14, 2021, 07:03 AM IST

Milkha Singh Corona | 'फ्लाइंग शिख' मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

 

May 20, 2021, 08:45 PM IST

आमिरचं जरा अतिच झालं - मिल्खा सिंह

चंदीगड : आमिर खानच्या 'असुरक्षित देश सोडून जाण्याच्या' वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका होतेय. या वादात आता 'फ्लाईंग शिख' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅथलिट मिल्खा सिंग यांनीही उडी घेतलीय... आमिरकडून थोडं जास्तच झालं, अशी भावना त्यांनी बोलून दाखवलीय.

Nov 25, 2015, 11:03 AM IST

महागू पचारे : भंडाऱ्याचा 'मिल्खा'

भंडाऱ्याचा 'मिल्खा'

Feb 4, 2015, 04:28 PM IST