Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...
Viral News : बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल.
Dec 17, 2024, 03:40 PM ISTनिकालांनंतर प. बंगालमध्ये राजकीय हिंसा, बलात्कार अद्यापही सुरूच, लाखापेक्षा जास्त लोकांचे भीतीपोटी पलायन
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुक निकालांनंतर सुरू झालेली हिंसा अद्यापही सुरू आहे
May 22, 2021, 04:43 PM ISTदिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट ! भारताला मिळणार १० कोटी कोरोना वॅक्सिन
पुढच्या महिन्यापर्यंत कोविड १९ वॅक्सिनचे १० कोटी लस तयार होऊन भारतात येणार आहेत.
Nov 14, 2020, 09:24 PM ISTफॅटी लिव्हर आजार बनतेय धोक्याची घंटा, जाणून घ्या
यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण होते
Jul 27, 2020, 08:24 PM IST...म्हणून प्री-मॅच्युअर जन्मांची संख्या वाढली!
प्रदूषणामुळे मुलं वेळेअगोदरच जन्म घेत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.
Apr 20, 2017, 07:58 PM ISTटीसीएसला जोरदार झटका, कोट्यवधींचा दंड भरावा लागणार?
'ट्रेड सीक्रेट व्हायलेशन'साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय.
Apr 19, 2016, 02:06 PM ISTवर्षाच्या पहिल्याच दिवशी 'तिरुपती'ला तीन करोडोंचं दान!
तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं.
Jan 2, 2016, 01:17 PM IST3600 करोडोंचा दंड… रिलायन्सला झटका
सरकारनं मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) तब्बल 3600 करोड रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावलाय.
Jul 15, 2014, 03:15 PM ISTमंगळयानाचे 11.7 कोटी किलोमीटर अंतर पार
बंगळूरुः भारताचे मंगळ अवकाशयानने पृथ्वीपासून 11.7 किलोमीटरच्या अंतर पार केले आहे. त्यानंतर 'लाल ग्रह'च्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी पुढचे 92 दिवसामध्ये 2.4 कोटी किलोमीटर अंतर अजून पार करायचे आहे.
Jun 25, 2014, 05:12 PM ISTअक्षयचा `हॉलिडे` 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल
अक्षय कुमारची फिल्म `हॉलिडे- अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी` नं तीन आठवड्यात 100 कोटी रुपये कमावले आहेत. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित ही फिल्म 6 जूनला प्रदर्शित झाली होती.
Jun 23, 2014, 06:55 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी १०० कोटींचं नवं विमान
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच 100 कोटींच्या विमानातून प्रवास करणार आहेत. गुजरात सरकार १०० कोटी खर्च करुन पटेलसाठी एअरक्राफ्ट खरेदी करणार आहेत.
Jun 22, 2014, 04:21 PM ISTबिग बी फेसबुक करोडपती
`कौन बनेगा करोडपती` च्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जागा करणाऱ्या अमिताभ बच्चन फेसबुकचा करोडपती झाला आहे.
Mar 6, 2014, 05:11 PM ISTगूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
Dec 23, 2013, 04:53 PM ISTतो १७ व्या वर्षी झाला करोडपती
ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात एक १७ वर्षांचा तरूण एक, दोन, तीन नाही तर तब्बल ३२५ कोटींचा मालक झाला आहे. त्यांने १५ व्या वर्षी `समली` अॅप्लिकेशन बनविले. या अॅप्लिकेशनला चांगलाच भाव आलाय. त्याची किंमत ३२५ कोटी रूपयांच्या घरात आहे.
Mar 26, 2013, 02:26 PM IST