देवानंद यांनी केलं लाँच, अक्षय-गोविंदासोबत केलं काम तरी देखील अपयशीच, 12 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री आज दिसते अशी...
अनेकदा कलाकार त्याच्या कामाने नाही तर नावाने ओळखला जातो. एक अशी जी जवळपास 12 वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब राहते. पण आज ती कशी दिसते.
Dec 28, 2024, 01:59 PM IST...तर मग मदतीची गरज कुणाला?; सलमान अंतरावर बरसला
बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील जगदीश माळी रस्त्यावर भिकाऱ्यांच्या रांगेत आढळल्यानंतर बॉलिवूड जगतात चर्चांना उधाण आलं. त्यावेळेस जगदीश माळी यांना साहाय्य करणाऱ्या सलमान खाननं या घटनेनंतर अंतरा माळी हिला फोन करून चांगलंच धारेवर धरलंय.
Jan 18, 2013, 06:36 PM ISTआम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही - अंतरा माळी
प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी अभिनेत्री अंतरा माळी हिनं अखेर आपलं मौनव्रत सोडलंय. अंतराची वडील जगदीश माळी हे रस्त्यावर भिकाऱ्यांच्या पंक्तीत आढळल्यानंतर अंतरावर अनेक प्रश्नांची सरबत्ती होत होती. त्यावर अखेर अंतरानं प्रतिक्रिया दिलीय.
Jan 17, 2013, 04:31 PM ISTअंतरा माळीचा पिता भिकाऱ्यांच्या रांगेत; सल्लूचा मदतीचा हात!
रेखाची सुंदरता आपल्या कॅमेऱ्यातून अधिक खुबीनं खुलवणारे एकेकाळचे प्रसिद्ध फोटोग्राफ जगदीश माळी आज रस्त्यावर भीक मागताना आढळलेत.
Jan 17, 2013, 11:00 AM IST