mister ipl

Suresh Raina : आयुष्यभर मला 'या' गोष्टीची खंत राहिल, सुरेश रैना नेमकं काय म्हणाला?

Suresh Raina miss sister wedding : मला आयुष्यभर माझ्या सख्या बहिणीच्या (पिंकी दिदीच्या) लग्नाला जातं आलं नाही, याचं दु:ख राहिल, असं रैना म्हणाला.

Apr 22, 2024, 07:22 PM IST

IPL 2022 | स्टार सुरेश रैनाची आयपीएलमध्ये एन्ट्री

सुरेश रैना (Suresh Raina) आयपीएलच्या 14 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळला. मात्र यंदाच्या 15 व्या मोसमात रैना अनसोल्ड राहिला. 

May 2, 2022, 08:56 PM IST

IPL 2022 | ...म्हणून सुरेश रैना अनसोल्ड राहिला, कुमार संगकाराने अखेर कारण सांगितलंच

सुरेश रैना (Suresh Raina) अनसोल्ड का राहिला, त्याला खरेदी करण्यासाठी फ्रँचायजींनी का खरेदी केलं नाही, याबाबतचा खुलासा श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक असलेला कुमार संगकाराने (Kumar Sangakara) केला आहे. 

 

Mar 18, 2022, 07:46 PM IST