mitchell marsh

IPL 2020 : हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

हैदराबादचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Sep 23, 2020, 06:42 PM IST

अॅशेसमध्ये मार्श ब्रदर्सचा धुमाकूळ, रचला नवा विक्रम

शॉन आणि मिचेल मार्श यांनी शतक करून एक नवा विक्रम रचला.

Jan 8, 2018, 06:17 PM IST

धोनीने मार्शला फसवलं, उत्कृष्ट किपींगचं प्रदर्शन

क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे महेंद्र सिंग धोनी. सर्वोत्कृष्ठ विकेट किपर, सर्वोत्कृष्ठ कर्णधार, सर्वोत्कृष्ठ फलंदाज आणि वेळ पडली तर बॉलिंगही करु शकतो अशी धोनीची ओळख आहे. धोनीची अशीच एक विकेट किपिंग तुम्हाला दाखवणार आहोत. ज्यामध्ये त्याने किती चतुराईने मार्शला रन आऊट केलं.

Jul 21, 2016, 09:43 PM IST

पुण्याचा आणखी एक खेळाडू आयपीएलबाहेर

आयपीएलमध्ये आपला पहिलाच सिझन खेळणाऱ्या पुण्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

May 1, 2016, 05:25 PM IST

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १११ रन्सने दणदणीत विजय

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला.  इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

Feb 14, 2015, 07:10 PM IST