टी 20 वर्ल्ड कप जिंकत ऑस्ट्रेलियाचा कारनामा, अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ
न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलिया (Australia) पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड चॅम्पियन ठरला.
Nov 15, 2021, 03:14 PM ISTवर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलिया मालामाल, तर टीम इंडियाला किती बक्षीस मिळणार?
ICC कडून World Cup विजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळालं इतक्या रुपयांचं बक्षीस, तर न्यूझीलंडही मालामाल, वाचा दोन्ही संघाना किती रक्कम मिळाली
Nov 15, 2021, 01:36 PM ISTऑस्ट्रेलियाला चढली विजयाची झिंग...ग्लास ऐवजी शूजमध्ये ओतली बिअर आणि... व्हिडीओ
T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बूट काढले, बिअर ओतली आणि त्यातून बिअर प्यायले... विश्वास बसत नाही तर हा व्हिडीओ पाहाच
Nov 15, 2021, 10:33 AM ISTNZ vs AUS: कर्णधाराच्या गळ्यात पडून मैदानात ढसाढसा रडू लागला मॅक्सवेल...पाहा व्हिडीओ
. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला आहे.
Nov 15, 2021, 08:25 AM ISTT 20 world Cup Final 2021 | मिचेल मार्श आणि वॉर्नरची अर्धशतकी खेळी, न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन
या महामुकाबल्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने (Mitchell Marsh) नाबाद 77 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.
Nov 14, 2021, 10:59 PM ISTरोहित शर्माच्या पार्टनरचा गर्लफ्रेडसोबत साखरपुडा, फोटो शेअर करत म्हणाला...
रोहित शर्माचा पार्टनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेळाडूनं नुकताच आपल्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला
Sep 12, 2021, 03:19 PM ISTIPL 2020 : हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर
हैदराबादचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
Sep 23, 2020, 06:42 PM ISTअॅशेसमध्ये मार्श ब्रदर्सचा धुमाकूळ, रचला नवा विक्रम
शॉन आणि मिचेल मार्श यांनी शतक करून एक नवा विक्रम रचला.
Jan 8, 2018, 06:17 PM ISTधोनीने मार्शला फसवलं, उत्कृष्ट किपींगचं प्रदर्शन
क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे महेंद्र सिंग धोनी. सर्वोत्कृष्ठ विकेट किपर, सर्वोत्कृष्ठ कर्णधार, सर्वोत्कृष्ठ फलंदाज आणि वेळ पडली तर बॉलिंगही करु शकतो अशी धोनीची ओळख आहे. धोनीची अशीच एक विकेट किपिंग तुम्हाला दाखवणार आहोत. ज्यामध्ये त्याने किती चतुराईने मार्शला रन आऊट केलं.
Jul 21, 2016, 09:43 PM ISTपुण्याचा आणखी एक खेळाडू आयपीएलबाहेर
आयपीएलमध्ये आपला पहिलाच सिझन खेळणाऱ्या पुण्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
May 1, 2016, 05:25 PM ISTऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १११ रन्सने दणदणीत विजय
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला. इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
Feb 14, 2015, 07:10 PM IST