मंत्रीपद मिळावं अशी इच्छा : अर्जुन खोतकर
Arjun Khotkar has expressed his desire to be given a ministerial position
Nov 25, 2024, 08:20 PM ISTआमदारकी रद्द झालेल्या खोतकरांना कोर्टाचा दिलासा
सुप्रीम कोर्टाचा अर्जुन खोतकरांना दिलासा दिलाय. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी कोर्टाने रद्द केली होती. मात्र त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळालाय. खोतकर यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.
Dec 8, 2017, 06:49 PM IST