mla

सेनेचे आमदार आज संध्याकाळी मातोश्रीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:57 PM IST

'शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली असतानाच भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Apr 5, 2017, 04:58 PM IST

उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक, या मंत्र्यांना डच्चू?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची गुरुवारी ६ एप्रिलला बैठक बोलावली आहे.

Apr 3, 2017, 08:58 PM IST

विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार

विधानसभेतील विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, तसेच कामकाजावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे.

Mar 29, 2017, 08:30 AM IST

आमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता

राज्याच्या अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या १९ आमदारांपैकी काही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे

Mar 25, 2017, 02:59 PM IST

'म्हणून त्या १९ आमदारांचं निलंबन झालं'

१९ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बोलले आहेत.

Mar 24, 2017, 03:40 PM IST