मनसेच्या एकमेव आमदाराचा राजीनामा पण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2017, 07:41 PM ISTसैनिकांच्या पत्नीविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर परिचारकांची दिलगिरी
सैनिकांच्या पत्नीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Feb 19, 2017, 05:59 PM ISTआमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला
शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
Feb 11, 2017, 05:19 PM ISTशिवसेना आमदार आणि शिवसैनिकात वाद, व्हिडिओ क्लीप व्हायरल
कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या दोन व्हिडिओ क्लीप वायरल झाल्यायेत. एका क्लीप मध्ये देसाई येथील नाराज शिवसैनिकांशी झालेला वाद आणि एका क्लीप मध्ये गावकरी आणि मनसेच्या उनेदावारांनी आमदार सुभाष भोईर यांना घेराव घातलाय.
Feb 9, 2017, 10:36 PM ISTआमदार सरदार तारासिंग यांनी भाजपलाच आणले अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 10:14 PM ISTसंजय खोडकेंची प्राध्यापकाला धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 06:10 PM ISTसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
उल्हासनगरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
Jan 31, 2017, 10:38 AM ISTभाजप नेत्याची आमदारकी रद्द
गडचिरोलीचे भाजप आमदार डॉक्टर देवराव होळी यांची शासकीय सेवेत असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आमदारकी रद्द करण्यात आली आहे.
Jan 19, 2017, 08:41 PM ISTआमदार आपला फंड विकत असल्याचा दावा
विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा, राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्यांनी हा दावा केला आहे.
Jan 17, 2017, 07:54 PM ISTशिवसेना आमदार हर्षवर्धन जाधवांना एक वर्षाची सक्तमजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 04:38 PM IST'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.
Dec 29, 2016, 06:06 PM ISTयुवासेना कार्यकर्त्यांनी फोडलं आमदार रवी राणांचं कार्यालय
शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरामधली कार्यालयाची तोडफोड केली आहे.
Dec 26, 2016, 08:16 PM ISTभाजप आमदारांना कॅशलेस व्यवहारांचं ट्रेनिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:22 PM ISTआज आमदार मराठा मोर्चा 'हायजॅक' करणार?
नागपुरात आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.
Dec 14, 2016, 07:59 AM ISTआमदार पास्कल धनारेंचा धक्कादायक प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:49 PM IST