mns aggressive

सिडकोच्या घरांसाठी डोमेसाइल प्रमाणपत्राची अट रद्द; मनसे आक्रमक

सिडकोच्या घरांसाठी डोमेसाइल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे.  मराठी माणसासाठी असलेली घरे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

Feb 29, 2024, 06:09 PM IST

टोलवरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक; ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन करणार

पुन्हा एकदा याच टोल च्या मुद्द्यावर मनसे कडून जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर 1 ऑक्टोबर पासून दरवाढ केली जाणार आहे आणि याच मुद्द्याला घेऊन मनसे आक्रमक झाली आहे.

Sep 24, 2023, 06:08 PM IST

अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक, मुंबई सांगलीनंतर आता राज्यभर धडाका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिला आणि माहिम-सांगलीतल्या अनधिकृत मजारींवर हातोडा पडला. आता राज्यभरात ठिकठिकाणी अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक झाली असून इशारा दिला आहे

Mar 24, 2023, 09:28 PM IST

Raj Thackeray: अयोध्या दौऱ्यापूर्वी राजकारण तापलं, आता मनसेचाही आक्रमक पवित्रा

अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांना मनसेचा थेट इशारा, मुंबईत पोस्टरबाजी

May 19, 2022, 12:25 PM IST

भोंगा vs हनुमान चालीसा : मनसे आक्रमक; राज्यात या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा आणि विना आवाज अजान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाशिम, नवी मुंबईतील नेरुळमध्ये अजान सुरु असताना हनुमान चालिसेचं पठण करण्यात आले. 

May 4, 2022, 08:11 AM IST

परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची बातमी पुढे य़ेताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sep 3, 2021, 04:57 PM IST

अॅमेझॉन नरमली : ... तरच चर्चा, मनसेचा आक्रमक पवित्रा

मनसेच्या खळ्ळखटॅकनंतर (MNS aggressive) अॅमेझॉन (amazon) कंपनी नरमल्याचे दिसत आहे. 

Dec 26, 2020, 06:36 AM IST

निवडणुकीआधी मनसे आक्रमक, कांदिवलीतील मैदान स्थानिकांना केले खुले

पालिका निवडणुकीआधी मनसेने आक्रमकपणा स्वीकाललाय. नागरिकांसाठी आंदोलन करण्याचा सपाटा चालवलाय. कांदिवली येथील MCA चे मैदान मनसेने आज स्थानिकांना खुले करुन दिले. 

Jan 7, 2017, 06:01 PM IST

मनसेचा राडा, मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड

 मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणाऱ्या झाडांची तोड करण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. याचा राग आरे कॉलनीत मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड करत काढला.

Mar 10, 2015, 08:03 PM IST