'...त्याला सरकार जबाबदार असेल', राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
Raj Thackeray on Manipur Issue: परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असे ठाकरे पत्रातून म्हणाले.
Jul 1, 2023, 07:11 PM ISTRaj Thakceray On Uddhav | ही उद्धव ठाकरेंची चूक, त्यांचं लक्ष नव्हतं- राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray Once Again Targeted Uddhav Thackeray Over Barsu Issue
May 31, 2023, 11:05 AM ISTRaj Thackeray About Gautami Patil: गौतमी पाटीलसंदर्भातील प्रश्नावर राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर! म्हणाले, "महाराष्ट्र..."
Raj Thackeray Talk About Gautami Patil: मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलबद्दल राजकीय नेत्यांपासून किर्तनकारांपर्यंत अनेकजणांनी भाष्य केलेलं असतानाच आता राज ठाकरेंनीही गौतमीसंदर्भातील प्रश्नाला थेट उत्तर दिलं आहे.
May 21, 2023, 12:44 PM ISTस्वबळावर लढणार की युतीची गुढी उभारणार? राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार
गुढी पाडव्याला राज ठाकरेंची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी मनसेनं जे टिझर जारी केलेत, त्यातून मनसेचा पुढचा अजेंडा काय आहे, याचा अंदाज बांधला जातोय.
Mar 21, 2023, 09:51 PM IST'आम्ही सध्या 10 वी नापाससारखे' असं का म्हणाले जार ठाकरे?
MNS Chief Raj Thackeray On Elections
Mar 20, 2023, 06:50 PM ISTRaj Thackeray: "राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, महाराष्ट्राला कंगाल केलं अन्..."
Maharastra Politics: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jan 8, 2023, 08:36 PM ISTDipali Sayyad : राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला; दिपाली सय्यद यांच्यावर खळबळजनक आरोप
उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची भेट घेऊन दिपाली यांनी राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक दावाही शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
Dec 27, 2022, 08:49 PM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
प्रमुख राज ठाकरे(MNS Chief Raj Thackeray ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या भेटीचा कोणताही तपशिल सुरुवातीला समोर आला नाही. मात्र, स्वत: राज ठाकरे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. या भेटीमागचे कारण राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 15, 2022, 07:30 PM ISTRaj Thackeray: मनसे कुणासोबत युती करणार? राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!
Maharastra Politics: मी कुणासाठी काम करत नाही, मुंबई महापालिका (BMC Election) स्वबळावर लढवणार आहे, अशी गर्जना देखील त्यांनी यावेळी केली आहे.
Nov 29, 2022, 06:40 PM ISTसावरकरांवर बोलायची लायकी आहे का, सावरकरांच्या दयेच्या अर्जाचं राज ठाकरेंनी सांगितलं कारण!
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भर सभेत राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे.
Nov 27, 2022, 08:20 PM ISTRaj Thackeray: "मी राज ठाकरे तुम्हाला शब्द देतो...", मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा एल्गार!
Maharastra Politics: राज ठाकरेंनी मुंबईतील गटाध्यक्षांना आश्वासन दिलं आणि तयारीला लागण्याच्या सुचना देखील केल्या आहेत.
Nov 27, 2022, 08:07 PM ISTRaj Thackeray Big News | येत्या 30 तारखेपासून राज ठाकरेंचं मिशन कोकण! कसा असेल दौरा, कुठे कुठे जाणार? पाहा.. | Maharashtra Politics
MNS Chief Raj Thackeray to start his konkan visit from 30th September 2022
Nov 20, 2022, 06:45 PM ISTनिवडणुकीत बोंबलायचंय म्हणून आता .... राज ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ
राज ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत भाष्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Nov 13, 2022, 09:23 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना सुनावलं
महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योग गुजरातला चालल्यानं राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आता जोरदार आक्षेप घेतलाय.
Oct 31, 2022, 11:59 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नातवाला घेऊन जेव्हा शिवाजी पार्क मैदानावर येतात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या कुटुंबियांसमवेत नातवाला घेऊन शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदाना जवळच्या कट्टयावर पोहोचले होते.
Oct 13, 2022, 10:44 PM IST