मनसेच्या मोर्चात हिंदी देशभक्तीपर गाणी
मनसेचे हे बदललेले रूप पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.
Feb 9, 2020, 05:36 PM IST'आता फक्त मोर्चा काढलाय.... यापुढे तलवारीला तलवारीनेच उत्तर देऊ'
जगातील कोणत्याही देशात नसेल इतके स्वातंत्र्य आजघडीला भारतातील नागरिकांना मिळत आहे.
Feb 9, 2020, 05:02 PM ISTकुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर
यावेळी कुणाल कामरा किर्ती कॉलेजचा वडापाव घेऊन गेला होता.
Feb 3, 2020, 03:41 PM ISTकाँग्रेसकडून राज ठाकरेंचे कौतुक; बाळासाहेब थोरात म्हणाले...
लोकसभा निवडणुकीवेळी राज यांनी मोदी-शहा या जोडगोळीविरोधात झंझावाती प्रचार केला होता.
Jan 27, 2020, 02:39 PM ISTरंगशारदात मनसेची बैठक; आशिष शेलारांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती.
Jan 27, 2020, 01:46 PM ISTआम्ही मनसेला शिंगावर घ्यायला घाबरत नाही- इम्तियाज जलील
राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.
Jan 24, 2020, 12:50 PM ISTराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..
राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो...ऐवजी अशी
Jan 23, 2020, 10:11 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । मनसे अधिवेशन २०२०
मुंबईत मनसे अधिवेशन २०२० झाले. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण .
Jan 23, 2020, 09:30 PM IST'मराठी'ला नख लावून तरी दाखवा - राज ठाकरे
'यापुढे 'मराठी'ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही.'
Jan 23, 2020, 08:33 PM ISTमुंबई| राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत
मुंबई| राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत
Jan 7, 2020, 10:20 PM ISTराज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत
या भेटीबद्दल दोन्ही नेत्यांकडून पूर्णपणे गुप्तता बाळगण्यात आली होती.
Jan 7, 2020, 07:58 PM ISTराज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 22, 2019, 03:55 PM ISTराज ठाकरेंचा भुजबळ छोडोचा कानमंत्र
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो चळवळीची गरज असल्याचा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला.
Feb 5, 2018, 08:19 PM IST#RajThackerayOnFB राज ठाकरेंची एन्ट्री 'फेसबुकवर' ट्रेंड ट्विटरवर
राज्यातील वलयांकीत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहेत. राज ठाकरे यांनी फेसबुकवर ग्रॅण्ड एन्ट्री केली आणि काही मिनिटांतच #RajThackerayOnFB हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला.
Sep 21, 2017, 01:05 PM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री यांच्यात वर्षावर 40 मिनिटे चर्चा
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली.
Aug 17, 2016, 10:42 AM IST