राज ठाकरे यांची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:31 AM ISTराज ठाकरेंना मोठा दिलासा, सर्व खटल्यांना स्थगिती
परप्रांतियांविरोधात केलेल्या वक्तव्यांप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यांप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्यावरील सर्व खटल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
May 21, 2015, 09:35 PM ISTमनसे आंदोलन : राज यांच्यानंतर आणखी कोण अटकेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Feb 12, 2014, 12:21 PM ISTराज धमकीला घाबरत नाही - नीतिशकुमार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धमकींना आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
Sep 2, 2012, 05:43 PM ISTमुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.
Feb 13, 2012, 04:06 PM IST