mns president raj thackeray

माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता येईल तेव्हा...,राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा

Pune Raj Thackeray Interview: जेव्हा कधी माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता असेल, तेव्हा मी महाराष्ट्राचे प्लानिंग आर्किटेक्चरच्या हातात देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. 

Oct 21, 2023, 12:27 PM IST
raj thackeray president of mns talked about maharashtra journalism PT2M28S

VIDEO | पत्रकारिता महाराष्ट्रात जिवंत - राज ठाकरे

raj thackeray president of mns talked about maharashtra journalism

Aug 19, 2023, 06:00 PM IST

Raj Thackeray : मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी दिला डिजीटल पुरावा

Raj Thackeray At MNS Anniversary: भरतीनंतर ओहोटी येते असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपला दिला. तर, मनसेच्या वाट्याला जाताच मुख्यमंत्रिपद गेलं म्हणत उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी डिवचले. महापालिकेत सत्ता आणण्याचा निर्धार देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

Mar 9, 2023, 08:57 PM IST

Maharastra Politics: गौतम अदानी राज ठाकरेंच्या भेटीला; मनसे अध्यक्षांचा 'सागर'वर धावता आढावा!

Gautam Adani, Raj Thackeray: गौतम अदानी यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Gautam Adani meets Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Raj Thackeray meets Devendra Fadnavis) घेतली. 

Jan 11, 2023, 01:34 AM IST

राज ठाकरे यांची सभा या दिवशी पुण्यात, कुणावर निशाणा साधणार?

Raj Thackeray Sabha in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे उद्या कुणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या सभेची पुण्यात जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

May 21, 2022, 10:01 AM IST

राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर... मनसेचा इशारा

राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा मनसे नेत्यांचा दावा

May 11, 2022, 01:45 PM IST

राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची अशी उडवली खिल्ली

Raj Thackeray On Sanjay Raut :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापण दिनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी संजय राऊत यांची जोरदार खिल्ली उडवली. 

Mar 9, 2022, 09:11 PM IST