mns shiv sena

राज ठाकरे यांचे कार्टून पुण्यात लक्ष वेधतेय, चर्चा तर बुमरॅंगची !

Raj Thackeray's cartoons in Pune : पुणेकरांनी  चौकाचौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray News) यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्राची होर्डिंग्ज लावली आहेत. अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसेच कोथरुडमधल्या करिष्मा चौक इथं हे निनावी होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.

Apr 19, 2022, 10:11 AM IST

मनसेकडून शिवाजी पार्कचा बदला विलेपार्ल्यात...

शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेनं महापालिकेच्या माध्यमातून डिस्कनेक्ट केलेल्या वायफायचा बदला विलेपार्ल्यात घेण्याची तयारी मनसेनं केलीय.आज राज ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ विलेपाल्यात होतोय.

Jul 13, 2014, 09:27 PM IST