mns

कल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.

Nov 2, 2015, 03:35 PM IST

LIVE UPDATE : शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११

शिवसेना-भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात रंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल.

Nov 2, 2015, 08:05 AM IST

मुंबईतले भाजप आमदार योगेश सागर डोंबिवलीत

मुंबईतले भाजप आमदार योगेश सागर डोंबिवलीत 

Oct 31, 2015, 09:21 PM IST

अभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!

अभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!

Oct 30, 2015, 12:43 PM IST

अभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. 

Oct 30, 2015, 11:36 AM IST

बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात : राज ठाकरे

भाजपने अच्छे दिन येतील, असे निवडणुकीआधी सांगितले. मात्र, १०० दिवस अलटून गेले तरी अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे भाजप खोटं बोलणारी पार्टी आहे, हे दिसून येत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात. जास्त काळ परदेशात राहणारे पहिले पंतप्रधान असतील असे म्हणत राजनी नरेंद्र मोदींना टार्गेट केले.

Oct 29, 2015, 03:46 PM IST

कल्याण-डोंबिवलीत मनसे - भाजपची छुपी युती?

'कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एक हाती सत्ता द्या' अशी गर्जना करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत वातावरण गरम केलय. पण, खरं पाहता फक्त ८७ जागा लढवणाऱ्या मनसेला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ६१ जागा कशा मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

Oct 24, 2015, 11:31 PM IST

कडोंमपामध्ये भाजप - मनसे छुपी युती?

कडोंमपामध्ये भाजप - मनसे छुपी युती?

Oct 24, 2015, 10:38 PM IST

शिवसेनेच्या रडारावर भाजपसह मनसे आणि काँग्रेस...केली पोस्टरबाजी

महानगरपालिका निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय रंग अधिक भरु लागले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पोस्टरबाजी दिसत आहे. हे पोस्टर भाजपविरोधी दिसत आहे. मात्र, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसनेते नारायण राणे यांचेही फोटोही दिसत आहेत.

Oct 21, 2015, 10:32 AM IST

महागाईच्या विरोधातील सर्वपक्षीय खदखद रस्त्यावर

वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेनेही आंदोलन केल. रिलायन्स मॉलच्या बाहेर तूरडाळ विकून शिवसेनेनं आपला निषेध व्यक्त केला. 

Oct 20, 2015, 04:07 PM IST