'...जर कायदा हातात घेतला', राज ठाकरेंच्या 'त्या' आदेशावर फडणवीसांनी मांडली भूमिका, औरंगजेबाच्या कबरीवर म्हणाले, 'तिचं रक्षण...'
Devendra Fadnavis on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषा, औरंगजेब कबर, नद्यांमधील प्रदूषण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
Mar 31, 2025, 12:32 PM IST
औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी, विरोधकांवर राज ठाकरेंचा घणाघात
MNS Raj Thackeray On Religious Chaos On Aurangzeb Tomb
Mar 31, 2025, 12:20 PM IST'लाऊडस्पीकर बंदीचा पहिला निर्णय योगींनी घेतला' म्हणत राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल
MNS Raj Thackeray On Masjid Loud Speaker Controversy
Mar 31, 2025, 12:15 PM IST'...तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे', संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून, संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
Mar 31, 2025, 10:36 AM IST
‘वंजाऱ्याने मराठ्याला मारलं…’; संतोष देशमुख हत्यासंदर्भात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात.
Mar 30, 2025, 10:13 PM ISTRaj Thackeray Speech : ‘लाव रे तो व्हिडीओ...’, राज ठाकरेंनी भर सभेत दाखवलं गंगा नदीच्या प्रदुषणाचं भयान सत्य, 'कुंभमेळ्याचा अपमान, अरे मुर्ख...'
Raj Thackeray Speech : गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भाषणाची सुरुवात पुन्हा लाव रे तो व्हिडीओने केली.
Mar 30, 2025, 09:20 PM ISTगुढीपाडवा मोळाव्याच्या निमित्तानं मनसेचं पोस्टर; फोटोमुळे मनसेचं पोस्टर चर्चेत
Uddhav Thackeray Target MNS For Balasaheb Thackeray Photo On Gudi Padwa Banner
Mar 27, 2025, 05:45 PM ISTमनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचे फोटो; राजकीय चर्चांना उधाण
Mumbai MNS Gets Balasaheb Thackeray And Prabhodhankar Thackeraay photos on poster
Mar 27, 2025, 04:05 PM IST'नही आता मेरे को मराठी, क्या करेगा?' कर्मचाऱ्याच्या उर्मट उत्तरानंतर मुंबईतल्या 'डी-मार्ट'मध्ये तुफान राडा
Andheri Versova D-Mart Fight Over Marathi Language: मागील काही काळापासून मुंबईत अनेक ठिकाणी मराठीला विरोध केल्याचं दिसून आलं आहे. त्यामध्येच आता अंधेरीतील डी-मार्टचीही भर पडली आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...
Mar 26, 2025, 07:13 AM ISTमनसेचं मिशन मुंबई महापालिका सुरू; महत्त्वाची बैठक पार पडली
MNS Meeting in mumbai over bmc election
Mar 25, 2025, 07:30 PM IST'विधानसभेत सगळे खोके भाईच भरले आहेत', राज ठाकरेंचं खळबळजनक विधान
एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, सगळी विधानसभाच भरली आहे अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
Mar 23, 2025, 02:27 PM IST
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी, ३० मार्च रोजी शिवाजी पार्कमध्ये मेळावा
Permission granted for MNS's Gudi Padwa gathering, gathering to be held at Shivaji Park on March 30
Mar 22, 2025, 03:05 PM ISTराज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
MNS Raj Thackeray Meeting today In Dadar Mumbai
Mar 18, 2025, 12:40 PM IST'बकरी ईद, मोहरमच्या वेळेस राज ठाकरे का बोलत नाहीत?', नितेश राणेंचा सवाल, मनसे म्हणाली 'नमाज आणि भोंगा...'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळा आणि गंगा प्रदूषणावर भाष्य केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केली आहे
Mar 10, 2025, 08:58 PM IST
'...हे आमच्या लोकांना समजत नाही', राज ठाकरेंनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे व्यक्त केली खंत, 'मी दांडपट्टा फिरवणार...'
Raj Thackeray Appeal to Party: राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवालं व्हायचं नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे.
Mar 9, 2025, 01:02 PM IST