Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray Exclusive: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.
Nov 10, 2024, 01:54 PM IST
माहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
Nov 8, 2024, 08:12 AM IST
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे. मातोश्रीवर (Matoshree) आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) उपस्थितीत एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
Nov 7, 2024, 04:18 PM IST
Mumbai| मुंबईच्या शिवडी मतदारसंघात मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकरांना भाजपचा पाठिंबा
BJP supports MNS candidate Bala Nandgaonkar in Shivdi Mumbai
Nov 6, 2024, 09:20 AM ISTशिवसेना बाळासाहेबांची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची प्रॉपर्टी - राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray on Shivsena NCP Balasaheb Thackeray Sharad Pawar
Nov 4, 2024, 09:40 PM ISTउद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली.
Nov 4, 2024, 08:36 PM IST
'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...'
Raj Thackeray Rally in Dombivli: ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
Nov 4, 2024, 07:33 PM IST
VIDEO| नाशिक शहरात मनसे उमेदवारांची माघार
MNS Candidates Withdrawal Nomination Forms In Nashik
Nov 4, 2024, 07:10 PM IST'ज्याचा एकही आमदार...', सरवणकरांची 'ती' टीका जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी नाकारली भेट?
Maharashtra Assembly Election Raj Thackeray Refuse To Meet Sada Sarvankar: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही मिनिटं उरलेले असताना सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायला गेले असता त्यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. ही भेट नाकारण्यामागे सरवकरणांचं ते विधान कारणीभूत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. सरवणकर नेमकं काय म्हणालेले जाणून घ्या...
Nov 4, 2024, 03:59 PM ISTMumbai| मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार, राज ठाकरेंची आज डोंबिवलीमध्ये सभा
MNS election campaign starts from today Raj Thackeray meeting in Dombivli
Nov 4, 2024, 09:15 AM ISTशिंदेंचा बालेकिल्ला, ठाकरे बंधूंची ऐकी, अंबरनाथमध्ये नव्या समीकरणाची नांदी?
माहीमच्या उमेदवारीवरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये वेगळंच समीकरण पाहायला मिळत आहे.
Nov 2, 2024, 09:14 PM ISTMumbai| शिवसेना UBTच्या तक्रारीनंतर मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवले
MNS removed lanterns, banners from Shivaji Park after complaint by Shiv Sena UBT
Nov 2, 2024, 12:15 PM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTMumbai| अंबरनाथमध्ये मनसेचा ठाकरेंना पाठिंबा, राजू पाटील राजेश वानखेडेंना मदत करणार
MNS Raju Patil will support Shivsena UBT candidate Rajesh Wankhede in Ambernath
Nov 2, 2024, 09:50 AM IST