Raj Thackeray | मनसे किती जागांवर लढणार?, राज ठाकरे म्हणाले...
Raj Thackeray How many seats will MNS Maharashtra assembly election
Oct 16, 2024, 12:35 PM IST'महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त...', राज ठाकरेंनी थोपटले दंड, म्हणाले 'मी काय पहिल्यांदा...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत आम्ही जास्त जागा लढू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसंच लाडकी बहिण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत पैसे वाटपावरुन टीका केली आहे.
Oct 16, 2024, 12:05 PM IST
मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'
मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
Oct 14, 2024, 01:22 PM IST
'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Oct 14, 2024, 12:18 PM ISTमराठा आरक्षण शक्य नाही, सत्ता द्या, रोजगार देतो : राज ठाकरे
It is not possible to give Maratha reservation Raj Thackeray's reaction
Oct 13, 2024, 06:45 PM ISTना युती, ना आघाडी, विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार : राज ठाकरे
Raj Thackeray announced that MNS will fight the assembly elections on its own
Oct 13, 2024, 06:25 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद
MNS President Raj Thackeray's interaction with the public through podcast today
Oct 12, 2024, 09:05 AM ISTराज ठाकरेंच्या बिनशर्तला एकनाथ शिंदेंचं बिनशर्तने उत्तर? 'राज'पुत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुतीमध्ये (Mahyuti) अद्याप जागावापटबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे आपला एक मतदारसंघ सोडण्यास तयार आहेत.
Oct 11, 2024, 06:01 PM IST
'व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना....', रतन टाटांच्या निधनानंतर राज ठाकरेंचं मोदींना पत्र, भारतरत्न देण्याची मागणी
Raj Thackeray to Letter to Narendra Modi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची मागणी केली आहे. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत.
Oct 10, 2024, 03:26 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन
MNS chief Raj Thackeray today Pune visit for preparation of election
Oct 7, 2024, 09:05 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...
Maharashtra politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणनिती आखली आहे.
Oct 6, 2024, 08:34 PM IST'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
Raj Thackeray on Narhari Zirwal protest : शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ माजला. हा गोंधळ होता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासह काही आदिवासी आमदारांच्या आंदोलकांचा.
Oct 5, 2024, 10:12 AM IST
मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
Sep 30, 2024, 03:33 PM ISTराज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? 'हा' चेहरा चर्चेत, नाव जवळपास निश्चित
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Navnirman Sena) सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.
Sep 23, 2024, 03:35 PM IST
सिनेटच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार, कोणत्याही पक्षाला किंवा संघटनेला पाठिंबा देणारा नाही - सूत्र
MNS will remain neutral in Senate elections, will not support any party or organization
Sep 19, 2024, 06:35 PM IST