Mumbai| शिवसेना UBTच्या तक्रारीनंतर मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवले
MNS removed lanterns, banners from Shivaji Park after complaint by Shiv Sena UBT
Nov 2, 2024, 12:15 PM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTMumbai| अंबरनाथमध्ये मनसेचा ठाकरेंना पाठिंबा, राजू पाटील राजेश वानखेडेंना मदत करणार
MNS Raju Patil will support Shivsena UBT candidate Rajesh Wankhede in Ambernath
Nov 2, 2024, 09:50 AM IST'मला माल म्हणाले,' शायना एनसी यांचा अरविंद सावंत यांच्यावर आरोप, पोलीस ठाण्यात करणार तक्रार
Shaina NC on Arvind Sawant: अरविंद सावंत यांनी माल म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. तसा व्हिडिओ त्यांनी दाखवून सावंत यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
Nov 1, 2024, 03:14 PM IST
सदा सरवणकरांचा मोठा निर्णय, राज ठाकरेंची भेट घेऊन कळवणार; म्हणाले 'बाळासाहेबांचा...'
Sada Sarvankar on Raj Thackeray: सदा सरवणकर (Sada Sarvankar) अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम असून, आपण वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे.
Nov 1, 2024, 12:34 PM IST
'उमेदवारी मागे घ्या, तुम्हाला...'; सरवणकरांनी नाकारली CM शिंदेंची 'ती' ऑफर? 'वर्षा'वर घडलं काय?
Maharashtra Assembly Election Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंविरुद्ध सदा सरवणकरांनी अर्ज दाखल केला असून महायुतीमधील घटक पक्षांची भूमिका मात्र अमित ठाकरेंना सहकार्य करण्याची असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Nov 1, 2024, 08:38 AM IST'अर्ज मागे घ्या अन्यथा...', भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले 'तुमचं भलं...'
Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे.
Oct 31, 2024, 12:14 PM IST
फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'
Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत.
Oct 31, 2024, 07:26 AM IST'आम्ही आमच्या कष्टाने...', सदा सरवणकरांची राज ठाकरेंसाठी पोस्ट; 'बाळासाहेबांचे 50 नातेवाईक दादर-माहीममध्ये...'
Sada Sarvankar Post for Raj Thackeray: माहीममध्ये सदा सरवणकर (Sada Sarvankar) महायुतीकडून (Mahayuti) लढणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या अमित ठाकरेंसमोर (Amit Thackeray) तीन वेळा आमदार झालेल्या सदा सरवणकर यांचं आव्हान आहे. माहीममधील लढतींवरुन चर्चा रंगलेल्या असतानाच आता सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
Oct 30, 2024, 07:02 PM IST
मनसेचे 139 उमेदवार विधानसभेसाठी रिंगणात
139 MNS candidates in fray for Assembly
Oct 30, 2024, 07:00 PM ISTराज ठाकरेंसोबत सगळं चांगलं असताना प्रवीण दरेकरांनी मनसेची साथ का सोडली? दरेकरांनी केला खुलासा
Why did Praveen Darekar leave MNS when everything was fine with Raj Thackeray? Darekar disclosed
Oct 29, 2024, 08:10 PM ISTमनसेच्या दोन शिलेदारांसाठी शर्मिला ठाकरे पुण्यात; गणेश भोकरे, मयुरेश वांजळे अर्ज भरणार
Sharmila Thackeray Arrives Pune For MNS Two Candidate To File Nomination Form Today
Oct 29, 2024, 02:50 PM ISTBig News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्ताव
Big Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे.
Oct 28, 2024, 06:04 PM IST'मी लोकांखातर...', अर्ज मागे घेण्याच्या चर्चांदरम्यान सदा सरवणकरांची मोठी घोषणा; म्हणाले 'CM शिंदेंनी स्वत: मला...'
Sada Sarvankar Mahim Constituency: महायुती एकीकडे उमेदवारांची यादी जाहीर करत असताना माहीममधून सदा सरवणकर (Sada Sarvankar) माघार घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी महायुतीची अपेक्षा आहे.
Oct 28, 2024, 03:41 PM IST
'सदा सरवणकर माघार घेणार?' ऐकताच अमित ठाकरे हात जोडून म्हणाले, 'मी माझ्या...'
Maharashtra Assembly Election Amit Thackeray On Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना सदा सरवणकर माघार घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.
Oct 28, 2024, 01:38 PM IST