mns

राज ठाकरे यांची सभा या दिवशी पुण्यात, कुणावर निशाणा साधणार?

Raj Thackeray Sabha in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे उद्या कुणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या सभेची पुण्यात जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

May 21, 2022, 10:01 AM IST

Raj Thackeray | पुण्यात राज ठाकरे गरजणार, कोणावर बरसणार?

राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आपला अयोध्या दौरा (Ayodhya Tour) रद्द केला. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या पुण्यातल्या राजसभेकडे.

 

May 20, 2022, 07:24 PM IST
Shiv Sena MP Sanjay Raut On Raj Thackeray Sambhajiraje And Leh Ladakh Visit PT2M14S

मनसेने चिंतन केले पाहिजे संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Shiv Sena MP Sanjay Raut On Raj Thackeray Sambhajiraje And Leh Ladakh Visit

May 20, 2022, 04:35 PM IST

युपीतली लोकं खूप महान! राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यावर बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित, दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह म्हणतात... 

 

May 20, 2022, 02:57 PM IST

'सरकारचं सूडाचं राजकारण, आमचेही दिवस येतील' संदीप देशपांडे यांचा इशारा

मनसे नेते संदीप देशपांडे 16 दिवसांनंतर माध्यमांसमोर, सांगितलं नेमकं काय झालेलं

May 20, 2022, 12:55 PM IST

मोठी बातमी । राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

Raj Thackeray's visit to Ayodhya postponed :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जूनला अध्योध्येला जाणार होते. मात्र, त्यांच्या हा दौरा स्थगित करण्यात आलाय.

May 20, 2022, 08:30 AM IST

Raj Thackeray: अयोध्या दौऱ्यापूर्वी राजकारण तापलं, आता मनसेचाही आक्रमक पवित्रा

अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांना मनसेचा थेट इशारा, मुंबईत पोस्टरबाजी

May 19, 2022, 12:25 PM IST

मनसेत मोठी गटबाजी उघड, कार्यालयात कार्यकर्ते एकमेकांना भिडले

MNS Rada in Pune : पुणे मनसेत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते भिडल्याचा प्रकार समोर आला आहे.  

May 19, 2022, 10:52 AM IST

Raj Thackeray Pune Tour | राज ठाकरे यांचा पुणे दौरा रद्द

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

May 18, 2022, 06:21 PM IST