पिकांवरील रोग नियंत्रण करणार मोबाईल अॅप
आपल्या पिकावर कोणता रोग पडलाय आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं, हे शेतकऱयांना आता एका क्षणात समजणार आहे.
Mar 18, 2014, 04:25 PM IST... असं आहे `एमएनएस अधिकृत अॅप`
लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं आपलं `मोबाईल अॅप` जनतेसमोर आणलंय.
Mar 9, 2014, 01:27 PM ISTसोन्याची बातमी, शुद्ध की अशुद्ध सोने तपासण्यासाठी अॅप
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बातमी. तुम्ही खरेदी केलेलं सोनं किती शुद्ध आहे याबद्दल तुम्हाला शंका येत असेल तर आता सरकारनं त्यावर उपाय शोधलाय. आणि एखाद्या वेळेस दागिना चोरीला गेला तर तुम्हीच मालक आहात हेही पटवून देणं आता सोप्प होणार आहे. यासाठी एक मोबाईल अॅप तयार केले जाणार आहे.
Feb 21, 2014, 10:24 PM ISTआता सुप्रिम कोर्टच्या केसेसची माहिती एका क्लिकवर
सध्याचा जमाना स्मार्ट फोनचा आहे... आता फोनमधल्या या अॅपची भुरळ सुप्रिम कोर्टालाही पडलीय. ज्यांच्या-ज्यांच्या केसेस सध्या कोर्टामध्ये सुरू आहेत... त्या सगळ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. सुप्रिम कोर्टामधल्या केसेसची सगळी माहिती आता एका अॅपवर उपलब्ध होणार आहे.
Feb 7, 2014, 08:42 AM ISTत्वचेचा कॅन्सर ओळखणारं मोबाईल अॅप!
आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी मेडिकल सायन्सला मदत करणारं एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केलं सून त्यामुळं त्वचेच्या कॅन्सरचं निदान करणं सोपं होणार आहे.
Dec 23, 2013, 10:32 AM IST