mobile app

Saa₹thi App | शेअर बाजार गुंतवणुकदारांसाठी खुशखबर! SEBI कडून मोबाईल ऍप लॉंच

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणखी सोपं होणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 20, 2022, 11:48 AM IST

Bulli Bai App Case : मुंबई पोलिसांची धडक कारवाई, मास्टरमाईंड महिलेला अटक

मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी एक महिलाच 

Jan 4, 2022, 08:45 PM IST

अशी ओळखा खरी आणि बनावट Apps, आपण बऱ्याच प्रकारच्या नुकसानीपासून वाचाल

 अलीकडेच गूगल प्ले स्टोअरवर अशी बरीच अ‍ॅप्स असल्याचे समोर आले होते की ते तुमचा फेसबुक ( Facebook ) पासवर्ड आणि लॉगिन आयडी क्रॅक करतात. अशा परिस्थितीत, आपली जबाबदारी खूप वाढवते.

Jul 6, 2021, 01:06 PM IST

मस्तच ! आता तुमचे प्रॉपर्टी कार्ड मोबाईलवर, हे ॲप विकसित

मुंबई शहर जिल्ह्यातील 19 महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (Propertycard) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे.  

Mar 19, 2021, 06:52 AM IST

ग्राहकांना सरकारकडून नवी ताकद; सहज मिळणार या प्रश्नांची उत्तर

आता बाजारात वस्तू किंवा अगदी सोनं खरेदी करताना ते खरं आहे की खोटं हे त्वरित तपासता येऊ शकतं.

Jul 28, 2020, 01:31 PM IST

मोबाईलवर मिळेल हवामानाचा अलर्ट; सरकारकडून MAUSAM APP लॉन्च

तीन संस्थांनी एकत्र मिळून हे ऍप तयार केलं आहे. 

Jul 28, 2020, 11:35 AM IST

ई- संजीवनी ओपीडीचे लवकरच मोबाईल ॲप, महिनाभरात १४०० रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला ऑनलाईन ई-संजीवनी द्वारे देण्यात आला.

Jun 10, 2020, 08:37 AM IST

जगभरातील Appsला 'आरोग्य सेतु'ची टक्कर

आरोग्य सेतु ऍप मे महिन्यात जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या ऍपपैकी एक बनलं आहे.

Jun 7, 2020, 04:37 PM IST

हॉस्पिटलच्या माहितीसाठी मोबाईल ऍप तयार करा, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

May 3, 2020, 09:20 PM IST

आयसोलेटेड, होम क्वारंटाईन लोकांवर नजर ठेवणार CVD-Tracker

आयसोलेटेड असणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक उपाय योजण्यात आला आहे.

Apr 13, 2020, 05:54 PM IST

कोरोना रुग्ण आसपास असल्यास मोबाईलवर अलर्ट, जाणून घ्या

कोरोनाग्रस्त व्यक्ती आजुबाजूला असल्यास तुम्हाला अलर्ट मिळणार 

Apr 2, 2020, 11:53 PM IST

मोबाईल ऍपद्वारे होणार २०२१ची जनगणना

१८६५ पासून आतापर्यंत ही १६वी जनगणना होणार आहे. 

Sep 23, 2019, 02:24 PM IST
Mumbai People Can Use C Vigil Mobile App In Election PT2M16S

निवडणूक आयोगाकडून सी-विजिल अॅपची तरतूद

निवडणूक आयोगाकडून सी-विजिल अॅपची तरतूद

Mar 12, 2019, 04:45 PM IST

अरे व्वा ! आता कागदपत्रांशिवायही मिळू शकेल आधार कार्ड

जरी तुमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसली, तरी देखील तुम्ही आधार कार्ड मिळवू शकता.

 

Dec 31, 2018, 02:36 PM IST