काळी-पिवळी टॅक्सीचे मोबाईलवर बुकिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 05:59 PM ISTवाचन संस्कृती टिकवण्यासाठी मोबाईल अॅप
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी मोबाईल अॅप
Dec 12, 2016, 11:45 PM ISTएका अॅपमुळे लागला २६० बेपत्ता मुलांचा शोध
आज मोबाईलवर अनेक नवीन नवीन अॅप पाहायला मिळतात. अॅपच्या माध्यमातून अनेक कामं सोपी झाली आहेत. पण चीनमध्ये तर एका अॅपमुळे चक्क २६० बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. चीनच्या सुरक्षा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये मुलांचे अपहरण होण्याचं प्रमाण अधिक आहे. चीनमध्ये दरवर्षी २ लाखांहून अधिक लहान मुले बेपत्ता होतात. किडनी आणि सेक्स रॅकेटसाठी या मुलांचे अपहरण केलं जात असल्याचं समोर आलंय.
Nov 16, 2016, 08:18 PM ISTहे अॅप करणार तुमचं वजन कमी
शीफ्ट ड्युटी, कामाचा ताण, अनियमीत आहार या सगळ्याचा तुमच्या वजनावर नक्कीच परिणाम होत असेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा डायटीशन, योगा किंवा वेगवेगळे व्यायाम केले असतील. पण तुम्हाला माहितेय का की तुमच्या स्मार्टफोनमधील एक अॅपसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल ते?
Jun 12, 2016, 06:16 PM ISTरेल्वेचे कन्फर्म तिकीट असं मिळू शकते?
मुंबई : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना एक गूड न्यूज. एक नवे मोबाईल अॅप लाँच झाले आहे. ज्याने वेटिंग लीस्टवरच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. या अॅपद्वारा पर्यायी गाडीची माहिती त्यांच्या मोबाईलर उपलब्ध होणार आहे.
Jun 4, 2016, 04:51 PM IST
जेनेरिक औषधे आता एका क्लिकवर
May 23, 2016, 01:37 PM ISTसावधान ! वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यात या गोष्टीचा धोका
कोणतंही अॅप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करता तेव्हा तो तुमच्याकडे अनेक गोष्टींची परवानगी मागतो तेव्हा आपण काहीही न वाचता ते कन्फर्म करतो आणि अॅप इंस्टॉल करतो. असं कधी नसेल झालं की तुम्ही परमिशन लिस्ट पाहून अॅप डाऊनलोड किंवा इंस्टॉल नसेल केलं. तुम्ही त करताच. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
May 9, 2016, 04:55 PM ISTफोरेन exchange आता मोबाईल फोन वर!
पुणे येथील तंत्रज्ञान कंपनी Deltin Globus Solutions LLP ने बाजारात Currency Exchange नावाचे नवीन अॅप आणले आहे.
Apr 13, 2016, 05:53 PM ISTबँकेच्या रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचवणारं अॅप लॉन्च
मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने एक नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांचा बँकेत गेल्यानंतर रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार असल्याचा दावा बँकेचा आहे.
मोबाईलवरून वापरा लँडलाईन... ISD चार्जेसपासून मुक्तता!
'बीएसएनएल'च्या लँडलाईन ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे... कंपनीनं नुकतंच आपलं एक मोबाईल अॅप्लिकेशन बाजारात आणलंय.
Mar 18, 2016, 12:16 PM ISTदिवाळीचं डिजीटल गिफ्ट... तरुणांनी तयार केले 8 अॅप्स
दिवाळीचं डिजीटल गिफ्ट... तरुणांनी तयार केले 8 अॅप्स
Nov 11, 2015, 09:35 PM ISTभारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं.
Sep 27, 2015, 12:26 PM ISTअवघ्या १ रुपयांत विमानाचं तिकीट, स्पाइसजेटची मोबाईल अॅपवर ऑफर
बजेट एअरलाइन्स स्पाइसजेट आपल्या नव्या मोबाईल अॅपवर अवघ्या एक रुपयांत विमानाचं तिकीट उपलब्ध करून देतंय. काही ठराविक काळासाठी ही ऑफर आहे. यात भाड्यातील टॅक्स किंवा फीचा समावेश नाहीय. प्रवासी १५ जुलै ते पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत या तिकीटांवर प्रवास करू शकतो.
Jul 15, 2015, 08:48 AM ISTआनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार
मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे.
Jul 9, 2015, 05:13 PM IST