mobile app

रेल्वेचं भलंमोठं गिफ्ट, मोबाईलवरून द्या तक्रार

अनेक तक्रारी मोबाईल अॅपच्या मदतीने नोंदवता येणार आहे. 

Oct 14, 2018, 05:01 PM IST

मोबाईल ऍपद्वारे प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ पहिला मराठी चित्रपट

दादासाहेब फाळकेंनी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला . त्यांचा वारस सांगणारे मराठीतील कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत आहे ही मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद बाब ठरावी. ही अभिमान वाटणारी कामगिरी घडवून आणणार आहे ‘लव्ह-लफडे’ नावाचा चित्रपट. मोबाईल ऍपद्वारे जगभर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट होय.

Apr 4, 2018, 04:26 PM IST

शिवसेनेला अंधारात ठेवून बीएमसीच मोबाईल अॅप लाँच

शिवसेना आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्यात मानापमानावरून तीव्र झालेल्या लढाई सुरू झाली आहे. ॉ

Dec 9, 2017, 11:53 AM IST

स्टेट बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च केलं YONO

भारतीय स्टेट बँकेनं गुरुवारी एक नवं मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

Nov 24, 2017, 02:12 PM IST

मुंबई | मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 09:25 PM IST

कमल हसन यांनी 'मय्यम अ‍ॅप'ची केली घोषणा

प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली नसली राजकारणाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय.

Nov 7, 2017, 02:12 PM IST

पोलिसांसाठी अलर्ट; 'संवाद' अॅपमधून साधणार संवाद

वाढती गुन्हेगारी, त्यातून पोलिसांवर वाढणारा कामाचा ताण आणि संवाद साधताना निर्माण होणारा अडथळा, यावर एक 'स्मार्ट' उपाय शोधण्यात आला आहे. राज्यभरातली पोलीसांसाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून स्वत: पोलीस आयुक्तही पोलिसांशी थेट संवाद करू शकणार आहेत.

Sep 26, 2017, 10:24 AM IST

सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खास अॅप

सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारतर्फे या मंडळींसाठी बुधवारी खास अॅप लाँच केले जाणार आहे. या अॅपमुळे कर्मचारी त्यांच्या पेंशनसंबंधित माहिती, सद्य परिस्थीती एका क्लिकवर मिळणार आहे. 

Sep 19, 2017, 07:50 PM IST

अ‍ॅडल्ट्स मोबाईलवर सर्वात जास्त वापरतात हे अ‍ॅप्स

तरूणाई आता ऎकमेकांसोबत गप्पा करून वेळ घालवण्यापेक्षा स्मार्टफोनवर जास्त वेळ काढण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. नुकत्याच एका शोधात हा खुलासा करण्यात आला आहे.

Sep 1, 2017, 04:42 PM IST

फेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com

तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय. 

Aug 10, 2017, 05:45 PM IST

रेल्वेच्या नव्या 'सारथी' अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...

Jul 16, 2017, 12:11 AM IST

आता तीन दिवसात पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मोबाईल अॅप

पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशनसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलंय. 

Jul 12, 2017, 09:11 AM IST