लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये
लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे.
Dec 8, 2016, 08:57 PM ISTसावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक
आपण मोबाईल, कॅम्प्युटर, तसेच सोशल साइट हॅक होण्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, परंतु आता चक्क हेडफोन देखील हॅक होऊ शकतात.
Nov 30, 2016, 09:43 PM ISTइलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार
नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.
Nov 30, 2016, 02:47 PM ISTधीरुभाई अंबानींच्या जन्मदिनी जुन्या-नवीन ग्राहकांना जिओ 4जीची आणखी एक भेट
रिलायन्स जिओने 4जी मोबाईल सेवेसाठी फ्री ऑफर देऊन टेलिकॉम क्षेत्रात धमाका केला. आता मार्केटमध्ये आणखी एक चर्चा आहे. रिलायन्स जिओ आपली 4जीची फ्री सेवा 2017 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2016, 10:16 AM ISTमोबाईल नंबर विसरलात तर हा कोड वापरा आणि जाणून घ्या तुमचा नंबर
सुरुवातील सिंगल सिमचा मोबाईल होता त्यावेळी नंबर लक्षात राहायचा. मात्र, आता स्मार्टफोनमुळे दोन सिम असल्याकारणाने नंबर दोन असतात. अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देत असतात. त्यामुळे साहजिक काहीजण दोन पेक्षा जास्त नंबर ठेवतात. मात्र, ज्यावेळी एकाद्याला नंबर द्यायचा असतो किंवा रिचार्ज करावयाचा असतो त्यावेळी नंबर लक्षात नसतो. त्यामुळे आपली अडचण वाढते. मात्र, याची तुम्ही चिंता करु नका. खालील कोड वापरुन तुम्ही तुमचा नंबर शोधू शकता.
Nov 23, 2016, 02:47 PM ISTपैसे न भरता अॅडवान्स टॉकटाईम, इंटरनेट रिचार्ज देतेय ही कंपनी
एकीकडे ५०० आणि १००० च्या रद्द झाल्याने लोकं बँकांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा कोणीच घेत नाही आहेत. सरकारी कार्यालय सोडल्या तर सध्या त्या कोणीच तुमच्याकडून घेणार नाहीत. अनेकांना या गोष्टीचा त्रास होतोय. पैसे सुट्टे नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतोय. पण असं असतांनाच वोडाफोनने एक नागरिकांना दिलासा दिला आहे.
Nov 11, 2016, 11:56 PM ISTकेवळ ५०१ रुपयांना मिळतोय ८००० रुपयांचा फोन!
भारतात बनविल्या जाणाऱ्या 'चॅम्पवन सी1' नावाचा एक स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसमोर येतोय. या फोनची खरी किंमत ८००० रुपयांची असली तरी १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
Nov 6, 2016, 12:30 AM ISTसायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी
सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता.
Oct 22, 2016, 05:16 PM ISTSMS द्वारे वीजबिल मिळवा तुमच्या मोबाईलवर
महावितरणची वीज तुम्ही वापरताय... पण, तुमचं वीजबिल वेळेवर येत नाही... किंवा तुमचं वीजबिल तुमच्या पत्त्यावर यायला काही कारणास्तव अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. वीजबिल तुमच्या फोनवर मिळवण्याचा...
Oct 21, 2016, 09:54 AM ISTतुमचा मोबाईल नंबर अकरा अंकी होणार!
लवकरच तुमच्या मोबाईलचा नंबर अकरा अंकाचा होऊ शकतो.
Oct 12, 2016, 01:24 PM ISTबेस्टची तिकीटं आता मोबाईलवर!
बेस्ट बसचं तिकीट आता तुम्ही मोबाईलवरही काढू शकता. मुंबईकरांना दिवाळीनिमित्त बेस्टनं ही भेट देऊ केली आहे.
Sep 17, 2016, 09:13 AM ISTBSNL ब्रॉडब्रॅंड प्लान : आता मिळणार अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग सुविधा
BSNLने सुरुवातीला 249 रुपयांत 300 जीबी डेटाची योजना आणली होती. रिलायन्स जिओच्या 4 जीच्या धमाक्यानंतर आणखी एक नवीन योजना आणली आहे.
Sep 16, 2016, 09:55 PM ISTमोबाईल हरवलाय? गोंधळून जाऊ नका...
आपला नेहमीच सखा-सोबती बनलेला आपला मोबाईल अचानक हरवला तर... कल्पनाही करवत नाही ना... पण, असं तुमच्या-आमच्या बाबतीत कधीही घडू शकतं.
Sep 16, 2016, 10:31 AM IST103.5 कोटी भारतीय वापरतात मोबाईल, एअरटेलचे ग्राहक सर्वाधिक
भारतामध्ये तब्बल 103.5 कोटी नागरिक मोबाईल वापरत आहेत. ट्रायनं जून महिन्यापर्यंतची देशातली मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Sep 10, 2016, 09:46 PM ISTमरत असताना मदत करायची सोडून चोरला मोबाईल
माणसाच्या असंवेदनशीलतेचा कळस दिल्लीतल्या रस्त्यावर बुधवारी पाहायला मिळाला.
Aug 11, 2016, 12:23 PM IST