mobile

मोबाईलचा तीव्र प्रकाश डोळ्यांना अपायकारक

मोबाईलचा तीव्र प्रकाश डोळ्यांना अपायकारक

Apr 15, 2016, 11:27 PM IST

चिमुरड्यांसाठी ठरु शकतो मोबाईल जोखमीचा यावर चर्चा

चिमुरड्यांसाठी ठरु शकतो मोबाईल जोखमीचा यावर चर्चा

Apr 15, 2016, 11:25 PM IST

चेक करा तुमच्या मोबाईल धोकादायक तर नाही ना ?

प्रत्येक मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडत असतात. तुमचा मोबाईल तुम्ही वापरत नसलात तरी तो मोबाईल टॉवरला सिग्नल पाठवत असतो. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण जर जास्त असेल तर तो तुमच्यासाठी घातक ठरु शकतो.

Apr 13, 2016, 09:13 AM IST

गुढीपाडव्याला या स्मार्ट मोबाईलवर मिळवा घसघशीत सूट

मुंबई : ले-इको ही कंपनी आज ८ एप्रिल रोजी 'ले इको' दिन साजरा करणार आहे. 

Apr 8, 2016, 11:15 AM IST

स्पेक्ट्रम युजेज चार्जेस कमी, आता कॉल दर घटणार

टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरकनेक्ट वापर शुल्क (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे  कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.

Apr 6, 2016, 12:07 PM IST

आता स्मार्टफोनवर फुकटात बघा दूरदर्शन!

नवी दिल्ली : सरकारी वाहिनी असणाऱ्या दूरदर्शनने देशांतील काही ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर मोफत लाईव्ह दूरदर्शन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दूरदर्शनने सोमवारी काढलेल्या एका परिपत्रकात याविषयी माहिती दिली आहे.

Apr 5, 2016, 04:54 PM IST

अँड्रॉइडमधील हे ५ शॉर्टकट्स तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : आज देशभरातील सर्वात जास्त व्यक्ती अँड्रॉइड मोबाईल वापरतात. पण, तरी आपल्याला या फोन्सची काही महत्त्वाची फीचर्स माहित नसतात. या अँड्रॉइडमध्ये काही खास शॉर्टकट्स असतात जे तुम्हालाही माहीत नसतील. पण, ते तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे.

 

Apr 4, 2016, 04:45 PM IST

बाईकस्वारांसाठी सॅमसंगचा खास मोबाईल

नवी दिल्ली : मोबाईल उत्पादनातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगने गॅलॅक्सी जे३ हा नवीन मोबाईल  लाँच केलाय. या मोबाईलची खासियत अशी की हा मोबाईल खास बाइकस्वारांसाठी तयार करण्यात आला आहे. या मोबाईलची किंमत ८,९९० रुपये इतकी आहे.

Apr 1, 2016, 11:15 AM IST

पावावरची बुरशी करणार मोबाईल चार्ज?

मुंबई : आजवर अनेक गोष्टींपासून मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याच्या पद्धती तुम्ही वाचल्या असतील.

Mar 21, 2016, 05:22 PM IST

तुमचा अँड्रॉइड फोन दहा सेकंदात होऊ शकतो हॅक

मुंबई : तुम्ही जर अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर सावधान!

Mar 21, 2016, 04:33 PM IST

मोबाईलवरून वापरा लँडलाईन... ISD चार्जेसपासून मुक्तता!

'बीएसएनएल'च्या लँडलाईन ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे... कंपनीनं नुकतंच आपलं एक मोबाईल अॅप्लिकेशन बाजारात आणलंय.

Mar 18, 2016, 12:16 PM IST

अँडरॉईड मार्शमेलो अपडेट करण्याआधी काय कराल ?

 स्मार्टफोनसाठी सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे अँडरॉईड.

Mar 17, 2016, 07:32 PM IST

मोबाईल अॅडिक्शनपासून दूर ठेवणार हे पाच अॅप

मुंबई : आपल्या मोबाईलवर कायम काही ना काही करण्याची सवय तुम्हाला आहे का? 

Mar 15, 2016, 09:45 AM IST

१ मिनिटात मिळवा हरवलेला मोबाईल फोन

अनेकदा असं होतं की फोन कुठे तरी पडून जातो किंवा चोरी होतो. अशा वेळेत काही मिनिटानंतर आपल्याला आपल्या फोनची आठवण येते. पण असं झाल्यास काही मिनिटात तुम्ही तुमचा मोबाईल पुन्हा मिळवू शकता.

Mar 13, 2016, 05:18 PM IST