पेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...
पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय.
Jul 30, 2017, 03:08 PM ISTशाळांमध्ये लावले जाणार मोबाईल जॅमर
विद्यार्थी पोर्नोग्राफी साईटपर्यंत पोहोचणार नाहीत', असं सरकारने कोर्टात सांगितल्याचं, इंडियन एक्स्प्रेसने आपल्या बातमीत आहे.
Jul 15, 2017, 10:21 AM ISTया मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा
Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.
Jul 10, 2017, 05:58 PM ISTनोकिया-६ स्मार्टफोन जुलैमध्ये विक्रीला उपलब्ध, जबरदस्त फीचर्स
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६बद्ल माहिती दिलेय. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात विक्रीला उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन खरेदीसाठी १४ जुलैला उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. हा फोन अमेरिकेत २२९ डॉलरला (अर्थात १४,८०० रुपये) उपलब्ध होईल.
Jun 28, 2017, 04:56 PM ISTमोबाईल मार्केटमध्ये छापे, लाखो रुपयांचा माल जप्त
तुम्ही जर विविध आकर्षक कंपन्याच्या मोबाईलचे शौकिन असाल तर हि बातमी जरूर पहा... सध्या बाजारात मोबाईलचे बनावट साहित्य विकलं जातंय..
Jun 22, 2017, 07:09 PM ISTरत्नागिरी बाजारात मोबाईलचे बनावट साहित्य विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 08:15 PM ISTमेट्रो गेली खड्ड्यात, नगरसेवक मोबाईलवर खेळण्यात गुंग...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 05:45 PM ISTईदसाठी नवे कपडे घ्यायला त्यानं केली चोरी!
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंगल्यातील चोरी उघडकीस आलीय. यानंतर एकाला मुलाला अटक केलीय.
Jun 13, 2017, 02:16 PM ISTमोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक
तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
May 30, 2017, 06:09 PM ISTझी हेल्पलाईन : मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार
मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार
May 13, 2017, 09:01 PM ISTरेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...
तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे.
Apr 23, 2017, 09:17 PM ISTराहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला
सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे.
Apr 22, 2017, 08:19 PM ISTउमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे.
Apr 14, 2017, 10:08 AM ISTऑनलाईन मागवला मोबाईल पण आला साबण
Apr 11, 2017, 08:57 PM ISTम्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!
बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
Mar 26, 2017, 10:04 PM IST