आयफोन हप्त्यावर, दोन वर्षे मोफत सेवा
जगभरात ख्याती मिळवलेल्या आयफोन आता भारतीयांना सहज घेता येणार आहे. त्यासाठी रिलायन्सने हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन वर्षे मोफत सेवा देण्याचा निर्णयही केला आहे.
Nov 8, 2013, 04:16 PM ISTमोबाईल चोरीला गेला तर...एक उपाय
तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर...असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल? त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत होण्यासाठी ही माहिती देत आहोत. ती नीट वाचा आणि बिनधास्त राहा. तुम्हीच तुमचा मोबाईल शोधून काढा.
Nov 7, 2013, 09:31 PM ISTमुंबई लोकलचे अपडेट आता मोबाईलवर, रेल्वेचं लोकेशनही
एखादी ट्रेन उशिरा असेल किंवा रद्द झाली असेल तर? असा प्रश्न अनेकवेळा तुमच्या समोर येतो. त्यावेळी तुम्ही चिंतीत होता. मात्र, ही चिंता मिटली आहे. कारण रेल्वेने तुमच्यासाठी रेल्वेचे अपडेट्स देण्याचा फंडा शोधून काढलाय. प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे गाड्यांचे अपडेट्स थेट मोबाईलवर पाहायला मिळू शकतात. त्यासाठी मध्य रेल्वेने मेनलाईन सेवांचे अपडेट्स आपल्या संकेतस्थळावरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
Oct 26, 2013, 09:49 AM ISTतुम्हीही म्हणाल... हा मोबाईल आहे की बॉल?
महागडा स्मार्टफोन खाली पडल्यानंतर तुटेल-फुटेल अशी भीती तुमच्याही मनात असेल तर यावर तुम्हाला लवकरच एक उपाय मिळणार आहे.
Oct 24, 2013, 05:05 PM ISTसावधान! दिवाळीत मोबाईल घेतांना घ्या काळजी!
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमिवर ५२ लाख रुपयांचे सॅमसंग कंपनीच्या मोबाईल अॅक्सेसरीज मुंबई पोलिसांनी जप्त केल्यात. दिवाळीत ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता ही बनावट अॅक्सेसरीज बाजारात आणण्यात आली होती.
Oct 24, 2013, 12:33 PM ISTकाय ही बापाची हौस? `मोबाईल`साठी पोटच्या चिमुकलीला विकले
मोबाईलचे वेड युवा पिढीला आहे. त्यामुळे कॉलेज युवकांच्या हाती मोबाईल हमखास दिसतो. तर मुलींमध्येही मोबाईलची क्रेझ आहे. मात्र, इथे हौर आहे ती एका पित्याला. त्याची ही हौस मुलीवरच बेतली. चक्क मोबाईल घेण्यासाठी त्याने स्वत:च्या मुलीलाच विकले आणि फोन घेतला.
Oct 18, 2013, 03:15 PM ISTनागपुरात पुन्हा सापडले कैद्यांजवळ मोबाईल्स
तुरुंग सुरक्षेचे सर्व कायदे धाब्यावर बसवत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांजवळ मोबाइल फोन सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Oct 17, 2013, 07:14 PM IST४१ मेगापिक्सलचा कॅमेऱ्यासहीत `ल्युमिया १०२०`
मोबाईल कंपनी नोकियानं आपला बहुचर्चित कॅमेरा फोन ल्यूमिया १०२० गुरुवारी भारतात लॉन्च केलाय. ११ ऑक्टोबरपासून भारतातल्या बाजारात हा फोन उपलब्ध होऊ शकेल. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे ‘४१ मेगापिक्सल’चा कॅमेरा…
Sep 27, 2013, 04:17 PM IST`हा तर धंदा`... `आयफोन`साठी भाड्याची माणसं!
नवीन मोबाईलची हवाही मार्केटमध्ये इतकी पसरलीय की लोक या मोबाईलसाठी दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यासही तयार आहेत. आणि ज्यांना रांगेत उभं राहणं शक्य नाही असे लोक रांगेत उभं राहण्यासाठी इतरांना भाडं मोजत आहेत.
Sep 24, 2013, 09:57 AM ISTसल्लूमियाँचा पारा; चाहत्याच्या मोबाईलनं चुकविली किंमत
‘दबंग’ सलमान खानच्या आजबाजूला वावरणाऱ्या लोकांना त्याचा रागाचा पारा चांगलाच माहीत आहे. परंतु, हा रागाचा पारा कधी कधी सार्वजनिक ठिकाणी चढतो तेव्हा मात्र त्याची चांगलीच चर्चा रंगते.
Sep 17, 2013, 09:53 AM ISTमोबाईलचे ‘आधार’ कनेक्शन
तुम्हाला मोबाईल कनेक्शन घेणे आता सोपे झाले आहे. हा पुरावा द्या, ते कागद द्या यातून तुमची सुटका होणार आहे. केवळ एकच पुरावा म्हणून पुरेसा ठरणार आहे. तो आहे आधार कार्डचा.
Sep 10, 2013, 10:29 AM ISTएक्स-रे चेन्जिंग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्यानं महिलांचं चित्रीकरण!
शॉपिंग मॉलमधल्या चेन्जिंग रुममध्ये कॅमेरे लपवून महिलांचे चित्रीकरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. परंतु, आता चक्क एका डायग्नॉस्टिक सेन्टरमध्ये एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांचे चेन्जिंग रुममध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.
Aug 30, 2013, 03:53 PM ISTसावधान! चॅट अॅपद्वारं चीनची भारतावर नजर
मोबाईल सेवा अत्याधुनिक होता होता, त्यात अनेक अॅपचा समावेश वाढला. आपण आवडीनं ते अॅप डाऊनलोड करू लागलो. मात्र भारतीय मोबाईल धारकांनो सावधान! आपण बिनधास्त पणे वापरत असलेल्या चॅट अॅपवर चीनची नजर आहे.
Aug 27, 2013, 12:06 PM IST`दबंग` खान अव्वल, कतरीनालाही टाकलं मागे
कतरीना कैफ आणि सलमानची जोडी आणि त्यांचे रेकॉर्ड काही केल्या संपत नाही. पण आता दबंग सलमान खाननं कतरीनाला चक्क मागं टाकलंय. मोबाईलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सलमाननं अव्वल स्थान पटकावलंय. एवढंच नाही तर त्यानं कतरीना कैफलाही मागं टाकलंय.
Aug 2, 2013, 09:55 AM ISTसर्वेः मोबाईल, इंटरनेटमुळे ९९ टक्के महिलांचा छळ
मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीनं जग जसं जोडलं गेलंय तसंच या क्रांतीचे आता वाईट परिणामही समोर येऊ लागलेत. ज्ञान आणि माहितीचे स्त्रोत खुले करणा-या या माध्यमांचा छळांसाठीही वापर केला जात असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय
Jul 3, 2013, 05:50 PM IST