तुमचा मोबाईल आता हॅक होणार...
तुमचा मोबाईल अँड्रॉइड आहे का? असा प्रश्न सरार्स विचारला जातो.. काय आहे नक्की ही अँड्रॉइड सिस्टिम..?? मोबाइल हँडसेटमधील ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अँड्रॉइड ही सिस्टिम प्रसिद्ध झाली आहे .
Jul 10, 2012, 10:28 AM ISTदहशतीचा 'मिस्ड कॉल'!
खरं तर मोबाईल न वापरणारी व्यक्ती आता विरळाचं... मोबाईल म्हटलं की मिस्डकॉल हा आलाचं... पण एखाद्या अनोळखी नंबरवरून येणारा मिस्डकॉल म्हणजे साधी बाब समजू नका.... मोबाईल धारकांनो सावधान... अशा एखाद्या मिस्ड कॉलने तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं...
Jul 3, 2012, 09:39 PM ISTमिस्ड कॉलपासून सावधान, सिम-क्लोनिंगचा धोका!
सावधान, सध्या मिस्ड कॉल देऊन सिम कार्डाचे क्लोनिंग बनवण्याचे नवा प्रकार उघड झाला असल्याने अनेकांची धाबे दणाणली आहे. +92, #90 अथवा #09 ने सुरू होणाऱ्या नंबराने मिस्ड कॉल आला तर तो खतरनाक होऊ शकतो. तुम्ही या मिस्ड कॉलला प्रतिसाद देऊन पुन्हा तो नंबर डायल केला, तर तुमचे सिमकार्डचे क्लोनिंग होणाचा धोका आहे.
Jul 2, 2012, 09:18 PM ISTरेल्वे कोठे आली, माहिती आता मोबाईलवर
रेल्वे प्रवास करताना गाडी उशीरा येणार असेल तर त्याची चिंता करू नका. गाडीला किती वेळ लागेल आणि ती कोणत्या स्थानकादरम्यान आली आहे, याची माहिती तुमच्या मोबाईवर मिळू शकणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागणार आहे.
Jun 26, 2012, 09:15 AM ISTमोबाईलवर बोलणं आता होणार महाग...
जगातली सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ असलेल्या भारतातल्या ग्राहकांचे मोबाईलवर बोलणं आता महागण्याची शक्यता आहे. टू जी स्पेक्ट्रमचा पुन्हा लिलाव घेण्यात य़ेणार आहे. त्यामुळे आता मोबाईलवर बोलणं, हे महागात पडणार आहे.
Apr 24, 2012, 12:17 PM ISTनैसर्गिक विधी उघड्यावर, पण खिशात मात्र मोबाइल
देशात स्वच्छतागृहांअभावी ५० टक्के लोक उघड्यावर नैसर्गिक विधी उरकतात. मात्र त्यांच्या खिशात मोबाईल मात्र असतो ही बाब समोर आली आहे. जनगणना अहवालातील तपशीलातून ही माहिती समोर आली आहे.
Mar 15, 2012, 09:06 AM ISTआता सिग्नल तोडला, १५०० रुपये दंड!
आता गाडी चालवताना वाहतुकीचे नियम तोडणं तुम्हांला चांगलंच महागात पडणार आहे. केंद्र सरकारनं मोटर व्हेइकल ऍक्टच्या दुरुस्त्यांसाठी मंजुरी दिली आहे.
Mar 1, 2012, 08:39 PM ISTआता मोबाईलमध्येच 'प्रोजेक्टर'ही !
१ ते २ सेंटीमीटरच्या या छोट्याशा प्रोजेक्टरमध्ये डिजीटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, गेमिंग डिव्हाइसेस यांसारखी वेगवेगळी विद्युत उपकरणं बसवण्यात आली आहेत. या मोबाइलमधून हाय क्वालिटी इमेजेस, व्हिडिओ पाहाता येतात.
Feb 29, 2012, 06:11 PM ISTमोबाइल बिल ठरवणार 'होम लोन'
आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.
Jan 31, 2012, 11:45 PM IST'अल्ट्राबुक'ची नोटबुक, टॅबलेट पीसीला टक्कर
'अल्ट्राबुक'ची नोटबुक, टॅबलेट पीसीला टक्कर असणार आहे. अल्ट्राबुक' हे लॅपटॉप आणि टॅब पीसीचे कॉम्बिनेशन म्हणून ओळखले जात आहे. 'अल्ट्राबुक' हे अतिवेगवान आहे. 'विंडोज ७' वर चालणारा हा डिव्हाइस म्हणजे ०.८ इंच जाडी असलेला परिपूर्ण कॉम्प्युटर आहे.
Jan 31, 2012, 10:33 AM IST'प्री-पेड' ग्राहकांनाही आता मिळणार बिल
'ट्राय’ने देशभरातील प्री-पेड मोबाईल ग्राहकांना पोस्ट पेड प्रमाणेच बिल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या अकाऊंट संबंधीचं आयटमाइज बिल द्यावं लागेल.
Jan 7, 2012, 05:27 PM ISTदिल्ली बॉम्बस्फोट; तीन मोबाइल जप्त
दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने जम्मू काश्मिरमधील किश्तवार येथून तीन मोबाईल जप्त केले आहेत.
Nov 5, 2011, 01:27 PM ISTशुभेच्छा 'एसएमएस' लावणार खिशाला कात्री!
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'एसएमएस' किंवा 'कॉल' करताना खिशाला फटका बसणार आहे.
Oct 25, 2011, 07:23 AM ISTरोमिंग देशभरातून गोईंग
लवकरच देशभरात कुठेही गेले तरी रोमिंगसाठी चार्जेस द्यावे लागणार नाहीत , अशाप्रकारचे धोरण सरकार तयार करत आहे . दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल आठवडाभरात नॅशनल टेलिकॉम पॉलिसी २०११ जाहीरकरण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये रोमिंग फ्रीसह , इंटरसर्कल एमएनपी आणि इतर घोषणा असण्याची शक्यता आहे.
Oct 7, 2011, 11:24 AM ISTमोबाइलवर होणार बकवास बंद !
देशात मोबाईल फोन वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांची आजपासून एका कटकटीतून सुटका होणार आहे... देशातल्य़ा प्रत्य़ेक मोबाईलधाराकांची डोकेदुखी बनलेले अनावश्यक कॉल आणि मार्केटिंग मेसेजवर आता गदा येणार आहे...कारण ट्रायने यासंदर्भात
Oct 3, 2011, 04:40 PM IST