model answer sheet

नमुना उत्तरपत्रिकेतच उत्तर चुकीचं!

विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे टीवाय बीकॉमच्या मार्केटींग अँड ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट या पेपरच्या नमुना उत्तर पत्रिकेतलंचं उत्तर चुकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Apr 17, 2013, 11:51 PM IST