केंद्रातल्या मोदी सरकारचा मोठा निर्णय, 25 जून 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित
Samvidhaan Hatya Diwas : केंद्रातल्या मोदी सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधन हत्या दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून 1975 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती.
Jul 12, 2024, 05:08 PM ISTआम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलं
Modi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.
Jul 9, 2024, 10:57 AM ISTशेअर मार्केट गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बजेटमधील 'या' निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
Budget 2024: शेअर मार्केटमधील वाढत्या गुंतवणुकीवर फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकवदारांना मिळणाऱ्या फायद्यावर आता सरकारची नजर आहे.
Jun 24, 2024, 04:33 PM ISTअरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं.
Jun 21, 2024, 10:22 AM IST
मोदी सरकारमधल्या मंत्र्याला लिहिता येईना 'बेटी बचाओ बेटी पढाओ', बघा काय लिहिलंय...
Beti Bachao Beti Padhao : केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना एका बोर्डावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' असं लिहियाचं होतं. पण त्यांना लिहिताच आलं नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jun 19, 2024, 05:41 PM ISTजे हवं होतं तेच... 8th Pay Commission संदर्भातील मोठी बातमी
8th Pay Commission : मोदी सरकारमुळं Government Job करणाऱ्यांची चांदी... पाहून घ्या नेमका कधी वाढणार पगार... आणि किती टक्क्यांनी होणार पगारवाढ
Jun 19, 2024, 02:56 PM IST
माझा टॅक्स देशाच्या प्रगतीसाठी, मोफत वाटण्यासाठी नाही; सोशल मीडियावर का सुरु आहे हा ट्रेंड?
Tax For Development for Nation: देशात तिसऱ्यांदा पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आल्यानंतर सोशल मीडियावर 'माझा टॅक्स देशाच्या विकासासाठी आहे, मोफट वाटण्यासाठी नाही' असा ट्रेंड सुरु आहे.
Jun 14, 2024, 05:10 PM IST
कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि स्वतंत्र कारभार राज्यमंत्री या तिघांमध्ये नेमका फरक काय?
Difference Between Cabinet Minister And Minister Of State: केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्री आहेत.
Jun 14, 2024, 03:43 PM ISTनिर्मला सितारामण एकाच वर्षीत दुसऱ्यांदा सादर करणार बजेट, का तेच जाणून घ्या?
Nirmala Sitharaman : नवनिर्वाचित अर्थमंत्री निर्मला सितारमण येत्या जुलैमध्ये 2024 -25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Jun 12, 2024, 06:48 PM IST
शेतकऱ्यांनंतर भारतीय लष्करासंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय! 30 जूनपासून...
Modi Government Big Decision About Indian Army: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. त्यानंतर आता मोदी सरकारने भारतीय लष्करासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊयात हा निर्णय काय आहे.
Jun 12, 2024, 04:24 PM ISTVIDEO | नितीश कुमार, चंद्राबाबू आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत असतील, संजय राऊतांचे सूचक विधान
Sanjay Raut on pm modi will face tough situation will alliance partner
Jun 7, 2024, 01:50 PM ISTभारतातील स्टॉक मार्केटमधील आजपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा; जाहीर पुरावे देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
लोकसभा निकालाच्या दिवशी शेअर मार्केट कोसळले. हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
Jun 6, 2024, 05:54 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगासंदर्भात गुड न्यूज! निवडणूक निकालानंतर बदलला सरकारचा मूड?
8th Pay Commission: लोकसभा निवडणूक निकालानंतर आठव्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांप्रती सरकारचा मूड बदलल्याचे बोलले जात आहे.
Jun 6, 2024, 03:06 PM ISTएक्झिट पोलनुसार देशात पुन्हा मोदी सरकार आघाडीवर
Exit Poll Lok Sabha Election 2024 According to the exit poll, Modi government is leading again in the country
Jun 1, 2024, 08:20 PM ISTजिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप
मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.
May 20, 2024, 05:02 PM IST