modi government

Good News! 6 कोटी लोकांच्या खात्यात सरकार करणार पैसे जमा, असं तपासा खातं

जेव्हाही खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु होईल, तेव्हा एकाच वेळी खात्यात जमा केले जातील.

Sep 6, 2021, 03:55 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना योगा ब्रेक...ऑफिसात ५ मिनिटं योगा करण्यासाठी मोदी सरकारकडून मुभा

कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत.

Sep 5, 2021, 07:34 PM IST

देशात राजीव गांधीचं नाव कुठे कुठे? पाहा संपूर्ण यादी.....

 मोदी सरकारनं (Modi Government) आज (6 ऑगस्ट)  'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार'चं (Rajiv Gandhi Khelratna Award) नाव बदललं. 

Aug 6, 2021, 08:33 PM IST

मोदी सरकार गृह विमा योजना लॉंच करण्याच्या तयारीत; 3 लाखापर्यंत मिळू शकते विमा संरक्षण

नैसर्गिक आपत्तीमुळे घरांच्या होणाऱ्या नुकसानीला विमा सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत आहे.

Jul 29, 2021, 08:06 AM IST

ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट, विरोधकांना मजबूत करण्याबाबत चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार विरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार का?

Jul 28, 2021, 07:57 PM IST

स्वीस बँकेत नेमका किती काळा पैसा? सरकारकडून अखेर मिळालं उत्तर

दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा काळ्या पैशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Jul 26, 2021, 03:42 PM IST

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA मध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) आनंदाची बातमी आहे.  

Jul 14, 2021, 03:49 PM IST

मोदी कॅबिनेटमधून बाहेर झालेले बाबूल सुप्रियो यांनी ममता यांच्या टीएमसीला केले फॉलो, पक्ष बदलण्याचे संकेत

भारतीय जनता पक्षाकडून बाबूल सुप्रियो यांना टॉलीगंज विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Jul 14, 2021, 09:26 AM IST

कधी मुलायम यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात, आज मोदी सरकारमध्ये आहेत मंत्री, पाहा कोण आहे ते?

कधी मुलायम सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ते कोण आहेत, याचीच चर्चा होत आहे.

Jul 8, 2021, 12:57 PM IST

मोदी सरकार 2.0चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज, कोणत्या आधारे नव्या चेहऱ्यांना संधी, जाणून घ्या

 पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मात्र, चर्चा आहे की, आताच भाजपवर ही वेळ आली का? नक्की काय आहे यामागील कारण...

Jul 7, 2021, 07:50 AM IST

देशातील लसींची कमतरता दूर करण्यासाठी मोदी सरकार घेणार काही मोठे निर्णय

राज्यात कोरोना लसींची मागणी वाढत आहे. पण उत्पादन मागणीपेक्षा कमी क्षमतेने होत असल्याने लसींची कमतरता आहे.

May 22, 2021, 10:19 PM IST

भारतात 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख रुग्णांचा मृत्यू; लॅन्सेट जर्नलची मोदी सरकारवर कडाडून टीका

मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या संपादकीयमध्ये 1 ऑगस्टपर्यंत भारतात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

May 9, 2021, 03:16 PM IST

Vaccination : लसीकरणाचा वेग वाढविण्याची तयारी, या योजनेवर सरकार करत आहे विचार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे.

May 7, 2021, 10:32 AM IST

पीएम केअर्स फंडमधून 551 नव्या ऑक्सीजन प्लांटला मंजुरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देश संकटात आहे. याबाबत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.

Apr 25, 2021, 07:04 PM IST