पराभवाच्या झटक्यानंतर मोदी सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी तयारी?
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारनं २००८ मध्ये शेतकऱ्यांचं ७२ हजार करोड रुपयांचं कर्ज माफ केलं होतं...
Dec 13, 2018, 11:55 AM ISTभारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात घसरण; केंद्राचा अहवाल
चिनी अर्थव्यवस्थेचा जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील विकासदर ६.५ टक्के इतका आहे.
Nov 30, 2018, 07:32 PM ISTदेश संकटात आहे, कन्हैया कुमारचा भाजपवर हल्लाबोल
राजधानी दिल्लीत देशाचं संविधान दिवसाढवळ्या जाळलं गेलं.
Nov 25, 2018, 09:38 PM ISTखासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची चांदी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
सध्या सरकारने हा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठवला आहे.
Nov 12, 2018, 08:42 PM ISTअखेर मोदी सरकारकडून राफेल विमान खरेदीचा तपशील न्यायालयापुढे सादर
राफेल विमान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया कशाप्रकारे पार पडली?
Nov 12, 2018, 04:09 PM ISTजीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारत मागे पडला - रघुराम राजन
नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी चार वर्षांपर्यंत भारताचा विकासदर खूपच जास्त होता.
Nov 10, 2018, 08:46 PM ISTनोटाबंदीची जखम कधीच भरून न येण्यासारखी- मनमोहन सिंग
नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजावर मोठा आघात केला.
Nov 8, 2018, 12:05 PM IST'दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो'
छगन भुजबळ यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
Nov 5, 2018, 11:15 AM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी मोदी सरकार देणार स्वस्तात सोनं
स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी
Nov 4, 2018, 12:30 PM ISTराफेल डील प्रकरण : बंद लिफाफ्यातून प्रक्रियेचा तपशील न्यायालयात सादर
राफेल डीलप्रक्रियेचा तपशील केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केलाय.
Oct 27, 2018, 10:12 PM ISTसरकारला ट्वेन्टी-२० खेळायचेय, आम्हाला टेस्ट मॅच; रिझर्व्ह बँकेचा सरकारला टोला
रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता महत्त्वाची आहे.
Oct 27, 2018, 10:22 AM ISTभारताला आणखी १० वर्षे कणखर आणि स्थिर सरकारची गरज- अजित डोवाल
कमकुवत आणि आघाड्यांचे अस्थिर सरकार असल्यास काही धोके निर्माण होऊ शकतात.
Oct 26, 2018, 10:52 AM ISTसामान्य जनतेने पाठ फिरवल्यामुळे मोदी सरकारची 'ही' योजना फसली
सरकारी कंपन्यांनाच उचलावा लागतोय भार
Oct 23, 2018, 09:33 AM IST