modi government

निवडणूकीआधी शेतकऱ्यांना गिफ्ट, शेती कर्जावरील व्याज होणार माफ

सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 15 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार 

Dec 28, 2018, 07:34 PM IST

मुलांच्या संगोपनासाठी पुरूष कर्मचाऱ्यांना सुट्टी

 पुरूष कर्मचाऱ्यांना मुलांच्या देखरेखीसाठी एकूण सेवा कार्यामध्ये 730 दिवसांची सुट्टी

Dec 28, 2018, 03:46 PM IST

लवकरच मिळणार नवे 'चिप'वाले पासपोर्ट, जुने रद्द होणार

नव्या स्वरुपातील पासपोर्टची छपाई नाशिकमधील सिक्युरिटी प्रेसमध्ये करण्यात येणार आहे.

Dec 27, 2018, 05:46 PM IST

2019 निवडणुकीआधी मोदी सरकारची योजना, बेरोजगारांच्या खात्यात 'पगार'

या योजनेनुसार कमीत कमी 20 कोटी जणांना याचा फायदा होणार आहे. 

Dec 27, 2018, 03:41 PM IST

तिहेरी तलाक बिलमध्ये मोदी सरकारकडून ३ मोठे बदल

आज लोकसभेत तिहेरी तलाक बिलवर चर्चा होणार आहे.

Dec 27, 2018, 01:05 PM IST

मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा, 5 ते 1000 रुपयांपर्यंत देणगी द्या'

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केलेय. 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिलाय.  

Dec 26, 2018, 10:48 PM IST

हेल्मेटसक्तीनंतर सरकारचा पुढचा दणका, १५ जानेवारीपासून नवा नियम

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही अटक वॉरंटशिवायही अटक केली जाऊ शकते.

Dec 25, 2018, 11:11 AM IST

1 जानेवारी पासून मोदी सरकारची नवी योजना, 21 दिवसांनी मिळेल नोकरी

योजनेमुळे कमी पगार घेणाऱ्या व्यक्तीही चांगली कमाई करु शकतात.

Dec 24, 2018, 09:34 PM IST

लवकरच जीएसटीचा एकच दर; अरुण जेटलींचे संकेत

तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपचा मवाळ पवित्रा

Dec 24, 2018, 03:53 PM IST

मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चात लक्षणीय घट

सध्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट आणि ४५ राज्यमंत्री आहेत. 

Dec 24, 2018, 09:18 AM IST

राकेश अस्थानांविरोधात पाच नव्हे तर एकाच प्रकरणाची चौकशी; तीन महिन्यात चमत्कार

राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. 

Dec 21, 2018, 01:14 PM IST

'मेक इन इंडिया'चा बडगा; सरकारकडून ६० चिनी तंत्रज्ञांना 'चले जाव'चे आदेश

अशाप्रकारची देवाणघेवाण मोबाईल उत्पादन क्षेत्राचे अविभाज्य अंग आहे.

Dec 20, 2018, 10:48 AM IST

आता पदवी घेतानाच विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी, केंद्र सरकारची नवी योजना

राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमासाठी १० हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

Dec 17, 2018, 04:41 PM IST

राफेल प्रकरणात केंद्र सरकारने चुकीची माहिती दिली- शरद पवार

कॅगच्या अहवालावर प्रश्नचिन्ह

Dec 15, 2018, 04:20 PM IST