सरकार देणार नवीन वर्षाचे गिफ्ट ; हे फायदे होणार...
नववर्षाच्या आगमनाला दोनच दिवस बाकी आहेत.
Dec 29, 2017, 01:43 PM ISTमोदी सरकारची नवी योजना ; गृहिणींना घरबसल्या मिळणार काम
मोदी सरकार एका नव्या स्किमवर काम करत आहे.
Dec 15, 2017, 03:25 PM ISTनवी दिल्ली । जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 11:22 AM ISTजीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट
ऑक्टोबर महिन्यात जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
Nov 28, 2017, 10:27 AM ISTONGCसाठी घर बसल्या करा 'हे' काम, मिळेल १० लाख रुपयांचं बक्षीस
मोदी सरकारने युवकांसाठी एक नवी आकर्षक स्कीम सुरु केली आहे. या योजनांच्या माध्यमातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता
Nov 18, 2017, 03:52 PM ISTमोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम
८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली
Nov 9, 2017, 12:41 PM ISTगुजरात । राहुल गांधी पुन्हा गुजरातमध्ये, मोदींवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 12:50 PM ISTशेरोशायरीच्या माध्यमातून राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा
केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे कॉंग्रेस उपाअध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे. आतापर्यंत थेट टीका करणाऱ्या राहुल गांधींनी आता शायरीच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी जोरदार कार्यरत झाले असून, पक्षासाठी ती नवसंजी असल्याची चर्चा आहे.
Oct 14, 2017, 11:55 AM ISTखोटं ऎकून ऎकून 'विकास' वेडा झालाय - राहुल गांधी
गुजरात विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासून जोरदार वाहू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत.
Oct 9, 2017, 01:06 PM ISTराज ठाकरे यांच्या भाषणातील मुख्य १० मुद्दे
एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगरांचेंगरी निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
Oct 5, 2017, 03:52 PM ISTअण्णा हजारेंचा पुन्हा एल्गार, डिसेंबरपासून आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. जनलोकपाल कायद्यासाठी ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यासाठी ७-८ ऑक्टोबरला अण्णांची राळेगणसिद्धी येथे समर्थकांची बैठक बोलवली आहे.
Oct 2, 2017, 06:54 PM ISTनागपूर । सरदार सरोवर प्रकल्पाचे काम अपूर्ण - मेधा पाटकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 10:30 AM ISTमोदी सरकार देणार ५० हजार कोटी रुपयांचा मदत निधी
मदत निधी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामूळे वित्तीय तूट ०.५ टक्क्यांनी वाढणार आहे.
Sep 22, 2017, 05:59 PM ISTतस्करी रोखण्यासाठी आता गायींनाही ओळखपत्राचा ‘आधार’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 12:25 PM ISTसोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.
May 26, 2017, 11:04 PM IST