अमेरिका कोणत्या भारतीयाच्या तालावर थिरकतेय माहितीये? US च्या मुख्य सचिवांचा मोदींसमोरच खुलासा
Modi In US : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना अनेक बड्या नेत्यांची आणि अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही मान्यवरांची भेट घेतली. यादरम्यान सुरेख संवादामुळं त्यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिला...
Jun 24, 2023, 12:34 PM IST
White House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत...
PM Modi At White House State Dinner: पटेल वाईन... पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच्या मेजवानीमध्ये या वाईननं वळवल्या नजरा; एका जामसाठी किती रुपये मोजावे लागतात...
Jun 23, 2023, 12:47 PM ISTमोदींनी बायडेन यांच्या पत्नीला Gift केला Green Diamond; पाहा हिऱ्याची वैशिष्ट्यं
Modi Gifts Green Diamond To First Lady Jill Biden: मोदींनी भेट दिलेल्या ग्रीन डायमंडची सोशल मीडियावर चर्चा.
Jun 22, 2023, 01:37 PM ISTमोदी विमानातून उतरले, राष्ट्रगीत सुरु झालं अन् अचानक आला पाऊस... त्यानंतर काय झालं पाहा
PM Modi Stands In Rain: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या विमानतळावर दाखल झाले. यावेळेस अचानक जोरदार पाऊस सुरु झाला आणि त्यानंतर जे काही घडलं ते सध्या व्हायरल होत आहे.
Jun 22, 2023, 12:23 PM ISTपांढरे तीळ, गुजरातचं मीठ, चांदीचा नारळ अन्... मोदींनी बायडेन यांना का भेट दिल्या 'या' 10 गोष्टी?
Modi Special Presents To President Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांना खास भेटवस्तू दिल्या. मात्र पंतप्रधानांनी दिलेल्या एका चंदनाच्या पेटीमधील काही खास गोष्टींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या गोष्टी मोदींनी बायडेन दांपत्याला का भेट दिल्या याबद्दलची माहितीही समजावून सांगितलं. यावेळेस अमेरिकेच्या फर्स्ट लेडी झील बायडेन सुद्धा मोदींचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होत्या. या भेटवस्तू काय आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे पाहूयात...
Jun 22, 2023, 09:59 AM ISTमोदी अमेरिकेला निघाल्याने चीनचा जळफळाट! म्हणे, "अमेरिका भारताचा वापर करतंय"
Modi In USA China Fumes: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या आमंत्रणामुळे मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याने हा त्यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये खास डिनरचं आयोजन केलं असून यामुळे चीनचा मात्र जळफळाट झाला आहे.
Jun 20, 2023, 11:55 AM ISTट्रम्प यांच्या पत्नीने असं केलं मोदींचं खास स्वागत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा खास आहे. राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप हे जितके या दौऱ्यामुळे खूश आहेत तितकीच त्यांची पत्नी देखील खूश आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मेलानियाने मोदींचं स्वागत एका खास अंदाजात केलं.
Jun 27, 2017, 02:09 PM ISTमोदींच्या स्वागतासाठी ट्रम्प यांच्या पत्नीने घातला इतका महागडा ड्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रंप यांनी केलं. भेटीनंतर अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. कारण होतं तिचा ड्रेस.
Jun 27, 2017, 12:32 PM IST३ वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान मोदी
तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही, असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदयाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झाली आहे. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Jun 26, 2017, 10:48 AM ISTभ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:27 AM IST70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका
बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर...
Sep 28, 2015, 09:42 AM ISTभारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं.
Sep 27, 2015, 12:26 PM ISTऊर्जा, संरक्षण विषयात भारत-अमेरिका दोन्ही देशात करार
भारतातील इलाहाबाद, अजमेर, विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत-अमेरिका या दोन देशांत अनेक महत्वाच्या विषयावर शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली असून अनेक महत्वाचे करार करण्यात येणार आहेत.
Sep 30, 2014, 11:48 PM ISTइलाहाबाद-अजमेर-विशाखापट्टणम बनणार स्मार्ट सिटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 11:14 PM ISTमोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!
मोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!
Sep 29, 2014, 11:57 AM IST