mohanlal

माझ्या पहिल्या सीन आधीच डायरेक्टरने...' सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी सिनेमातील 'धक्कातंत्र'चा अनुभव

Sonalee Kulkarni:  राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकत आहे. 

Feb 5, 2024, 09:20 AM IST

'जेलर'च्या यशाविषयी स्वामीजींनी केली होती भविष्यवाणी! रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहिलात का?

Rajinikanth Jailer : रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रजनीकांत हे स्वामीजींनी चित्रपट हिट होणार असं सांगितल्याचा खुलासा केला आहे. 

Aug 14, 2023, 01:11 PM IST

जेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण

Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...

Aug 11, 2023, 11:52 AM IST

Jailer Twitter Review: कार्यालयांना सुट्या, फॅन्सचा कल्ला; रजनीचा आतापर्यंतचा बेस्ट क्लायमॅक्स?

Jailer Twitter Review: सध्या सोशल (Rajnikant Movie) मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाची. हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगलीच ओपनिंग केली आहे. तेव्हा चला तर पाहुया की ट्विटवर यावेळी प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

Aug 10, 2023, 11:03 AM IST

लेफ्टनंट कर्नल, त्वायकांडोमध्ये ब्लॅकबेल्ट, पद्मश्री, पद्मभूषण आणि बरंच काही... असा नट होणे नाही

Actor Mohanlal:मोहनलाल विश्वनाथन ज्यांना चित्रपटसृष्टीत (Film Industry) मोहनलाल नावाने ओळखलं जातं. अभिनेते मोहनलाल (Mohanlal) यांचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. अत्यंत हुशार असलेल्या मोहनलाल यांनी विविध क्षेत्रात नाव कमावलं आहे. गेल्या चार दशकाहून अधिक काळ त्यांनी मल्यालम चित्रपट सृष्टी गाजवली आहे. मल्यालम चित्रपट क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल

May 22, 2023, 02:31 PM IST

Sonalee Kulkarni आता थेट साऊथमध्ये झळकणार, चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर

Sonalee Kulkarni South Indian Movie :  सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू केल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची जादू करणार आहे. 

Apr 9, 2023, 03:53 PM IST

'बाहुबली'मागोमाग आणखी एका चित्रपटाची विक्रमी कमाई

अवघ्या आठ दिवसांत गाठला शंभर कोटींचा आकडा 

Apr 9, 2019, 07:45 PM IST

#PadmaAwards : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

विविध क्षेत्रांत महत्तवपूर्ण योगदान देणाऱ्या मंडळींच्या कार्याचा गौरव

Mar 11, 2019, 11:48 AM IST

पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणार 'हे' कलाकार

 अभिनेता मनोज बाजपेयी, प्रभू देवा आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्यासह इतर ११२ जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. 

Jan 26, 2019, 08:51 AM IST

'हा' सुपरस्टार म्हणतो, #MeToo म्हणजे एक फॅड

#MeToo विषयीच्या प्रश्नांची उत्तरं देतेवेळी त्यांनी...

Nov 21, 2018, 08:15 AM IST

वाघाशी लढाईचा हा सीन पाहून तुम्हाला धक्का बसेल

  मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा  पुलीमुरूगन हा २०१६ मध्ये रिलीज झालेला आता थ्रीडीमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.. 

Mar 24, 2017, 08:09 PM IST

धमाका... बाहुबलीनंतर आता १००० कोटी रुपयांचा चित्रपट

जगभरात नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करणारा 'बाहुबली' चित्रपटानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौलीचा आत्मविश्वास आता खूप वाढवाल. बाहुबलीचं बजेट २५० कोटी रुपये होतं. चित्रपटानं ऐतिहासिक यश मिळवलंय. 

Oct 6, 2015, 02:03 PM IST