मनी लॉंड्रींग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची तिसऱ्यांदा होणार चौकशी
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी होत आहे.
Feb 9, 2019, 12:42 PM ISTनवी दिल्ली | रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे वकील ईडी कार्यालयात दाखल
नवी दिल्ली | रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे वकील ईडी कार्यालयात दाखल
Enforcement Directorate To Question Robert Vadra And Karti Chidambaram In Money Laundering Case
वाड्रा पुन्हा एकदा ईडीसमोर हजर, कार्ती चिदम्बरम यांचीही चौकशी
'रॉबर्ट वाड्रा चौकशीत सहकार्य करत नसतील तर त्यांना अटक व्हायलाच हवी'
Feb 7, 2019, 11:50 AM ISTरॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून साडेपाच तास चौकशी
रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली.
Feb 6, 2019, 10:29 PM ISTमनी लॉंड्रिंगचे प्रकरण : समीर भुजबळांना जामीन नामंजूर
मनी लॉंड्रिंग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भुजबळांना जामीन मिळता मिळत नाही.
May 22, 2018, 10:39 AM ISTस्पेशल रिपोर्ट । अखेर छगन भुजबळांंना मिळाला जामीन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 4, 2018, 06:23 PM ISTनवी दिल्ली | कार्ती चिदंबरम यांना झालेली अटक सुडबुद्धीने - काँग्रेस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 12:44 PM ISTनवी दिल्ली | प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 10:49 AM ISTकार्ती चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक
काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केलीय.
Feb 28, 2018, 10:00 AM ISTलालूंनतर आता मुलगी आणि जावई अडचणीत
लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती, जावई शैलेश कुमार यांच्यासह आणखी काही लोकांवर दिल्लीच्या पटियाला कोर्टात ईडीने मनी लाउंड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे.
Feb 8, 2018, 04:38 PM ISTलालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.
Jul 8, 2017, 10:27 PM ISTविजय मल्यांविरोधात गुन्हा दाखल
उद्योजक विजय मल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या मुख्य वित्त अधिकाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मनी लॉण्ड्रिंग’चा गुन्हा दाखल केला आहे.
Mar 8, 2016, 09:20 AM ISTसमीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा विशेष इडी कोर्टात हजर केले. यावेळी सुनावणी सुरु होताच इडीने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने समीर भुजबळ यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीये.
Feb 22, 2016, 07:46 PM IST