money laundering case

Sanjay Raut Got ED Custody PT5M21S

Video | संजय राऊतांना ईडीची कोठडी

Sanjay Raut Got ED Custody

Aug 1, 2022, 04:10 PM IST

धक्कादायक! सत्ताधारी आमदारांना मंत्रिपदासाठी फोन, चक्क 100 कोटींची मागणी

राज्य सरकारमध्ये (Maharashtra Cabinet Minister Post) मंत्रिपद देण्याचं आमिष दाखवून सत्ताधारी आमदारांकडे चक्क 100 कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Jul 20, 2022, 09:09 PM IST

Ed Summons Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स

शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Jul 20, 2022, 07:28 PM IST

Ed Summons Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा इडीचं समन्स

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Jul 19, 2022, 10:56 PM IST

'मंत्री अनिल परब ED चौकशीला हजर राहणार नाहीत', कारण की...

Anil Parab Ed Summoned : महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. मात्र परब आज चौकशीला हजर राहणार नाहीत.

Jun 15, 2022, 11:25 AM IST

Anil Parab Ed Summoned : अनिल परब यांना ईडीकडून समन्स

Anil Parab Ed Summoned :  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. 

Jun 14, 2022, 10:25 PM IST

'राहुल गांधी आज ED चौकशीला उपस्थित राहणार नाहीत'

Ed Summons to MP Rahul Gandhi In Money Laundering Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे. पण राहुल परदेशात असल्यामुळे ते आज चौकशीला उपस्थित राहणार नाहीत.  

Jun 2, 2022, 12:13 PM IST

सलमानचा वरदहस्त असूनही जॅकलीन फसलीच, ईडीने पकडली नवी चोरी

सलमानला तिचा पाठिंबा असताना देखील ती मोठ्या प्रकरणात फसलीय. त्यामुळे आता ती या प्रकरणातून कशी बाहेर पडत हे पहावे लागेल.  

May 18, 2022, 05:20 PM IST

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

 Shiv Sena leader Pratap Sarnaik on ED action : ईडीने माझ्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत.  मी ईडीला सहकार्य करणार आहे, अशी पहिली प्रतिक्रिया  प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Mar 25, 2022, 02:40 PM IST

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, जेलमध्ये या सुविधा

Nawab Malik case : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. 

Mar 21, 2022, 01:53 PM IST

मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन

Amir Malik gets call from Dubai : EDच्या अटकेत असलेले असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Mar 17, 2022, 08:27 PM IST

नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी, सुटकेचा मार्ग मोकळा?

Nawab Malik Case : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली आहे.  

Mar 7, 2022, 01:21 PM IST

नवाब मलिक प्रकरण : 55 लाखांबाबत ईडीकडून न्यायालयात हे स्पष्टीकरण

Nawab Malik money laundering case : राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीच्या (ED)  कोठडी 7 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून 55 लाख रुपयांप्रकरणी ईडीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Mar 3, 2022, 03:34 PM IST