म्युच्युअल फंडमध्ये पैसे डबल करण्याचा फॉर्मुला!
म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे फंड मॅनेजरद्वारे मॅनेज केले जातात. इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड याचे 2 मुख्य प्रकार आहेत. शेअर बाजारात ही गुंतवणूक केली जाते. ज्यात बाजाराच्या चढ उताराचा धोकाही असतो. क्वालिटी फंडची किंमत कमी असेल तेव्हा तुम्ही त्यात गुंतवणूक करुन चांगली कमाई करु शकता. यासाठी तुम्हाला 72 ता नियम माहिती असायला हवा. 72 ला रिटर्नच्या टक्केवारीने भागल्यास पैसे किती वर्षात दुप्पट होणार हे कळते.
Nov 24, 2024, 05:18 PM IST10 व्यवसाय ज्याने दिव्यांप्रमाणे उजळेल तुमचं आयुष्य; कराल लाखोंची कमाई!
नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा कल वाढला आहे. कमी बजेटच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.एसआयपीमध्ये नियमित 1500 गुंतवूनही तुम्ही मालामाल होऊ शकता. खेळण्याचा व्यवसाय हा कमी गुंतवणूकीत जास्त नफा देणारा आहे. खेळणी विकून तुम्ही दरमहा 30 हजार रुपये आरामात कमवू शकता. गाव किंवा शहरात कुठेही तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय सुरु करु शकता.टेलरिंगच्या व्यवसायात घरबसल्या 15 हजार रुपये कमवू शकता. पानाचा व्यवसाय करुन पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरु होईल. वेगवेगळ्या प्रकारचे पान विकून दिवसाचे 2 हजार रुपये कमवू शकता.पेट्रोल पंपच्या व्यवसायात महिन्याला 2 लाखापर्यंत कमाई करता येईल.पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी 35 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. सोलर पॅनलचा व्यवसाय सध्या वेगाने वाढतोय.
Nov 3, 2024, 07:03 PM ISTवास्तुशास्त्रानुसार इतरांकडे कधीच मागू नयेत 'या' वस्तू
मुळात अशा इतरांच्या गोष्टी घेणं कितपत योग्य?
Nov 2, 2024, 10:52 AM ISTMoney Plant : 'ही' आहे मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या ठिकाणी दिशेला मनी प्लांट लावावा. जाणून घ्या सविस्तर
Oct 5, 2024, 04:11 PM ISTPassive income: नोकरीसोबतच 'या' 3 मार्गांनी करा कमाई!; कमी वयात घर, कार घेण्याची इच्छा होईल पूर्ण!
Side Income Along With Salary: नोकरी करता करता अतिरिक्त पैसे कसे कमवायचे? काम करताना पगारापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे?
Sep 10, 2024, 07:25 AM ISTघरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात
घरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात
Mar 13, 2024, 06:19 PM ISTकाम करता करता 'असे' कमवा पगारापेक्षा जास्त पैसे!
लोक इंटरनेटवर पैसे कमावण्याच्या अनेक कल्पना शोधत असतात. पण नोकरी करताता अनेक मर्यादा आणि उत्पन्नाचे स्त्रोत देखील कमी असतात. पण असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही नोकरी करता करता कोणताही ताण न आणता पैसे कमावू शकता.
Jan 20, 2024, 04:29 PM ISTआर्थिक नियोजनात मध्यमवर्गीय कुठे चुकतात? करोडपतीने सांगितली श्रीमंत बनण्याची ट्रिक
Trending News: आर्थिक नियोजन हा खूपच महत्त्वाचा मुद्दा. पैशांचे नियोजन करण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
Jan 11, 2024, 02:04 PM ISTमहिन्याला 5 हजार गुंतवा आणि मिळवा 2.75 कोटी; जाणून घ्या कसं
Money Making Tips: गुंतवणुकीचं योग्य नियोजन केलं तर अधिक परतावा मिळू शकतो.
Aug 1, 2023, 04:04 PM ISTKiwi फळाची शेती केल्यानं तुम्ही व्हाल मालामाल? जाणून घ्या कसे...
Business Idea For Kiwi Fruit: किवीची शेती आपण कुठे करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातून आपल्यालाही नेहमी असेच वाटत राहते की आपण कधी शेती करणार करणार आणि कधी मालामाल होणार. हे क्षेत्र तसे आपल्याला जमेल की नाही.
Feb 22, 2023, 08:53 PM ISTTrending: एका रात्रीत महिलेचं नशिब पालटलं, जाणून घ्या कसे कमवले 3 कोटी!
Money Making Tips: आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न श्रीमंत होण्याचं असतं.प्रत्येक जण आयुष्यात स्थिरता येण्यासाठी पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. यात काही जणांना यश येतं, तर काही जण मागे राहतात. श्रीमंतीचा योग सर्वांच्या नशिबी येतोच असं नाही.
Nov 14, 2022, 05:34 PM IST'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना खूशखबर, आता मिळणार बंपर व्याज
या सरकारी बँकेनेही व्याजदर (Intrest Rate) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2022, 09:32 PM ISTघरबसल्या ऑनलाईन 'असे' कमवा पैसे...
नोकरीच्या शोधात अपयश आल्यास अनेकांना नैराश्य येतं.
Dec 27, 2017, 10:10 AM IST